Bollywood Drugs Case : प्रसिद्ध कॉमेडीयन भारती सिंहच्या घरी NCB चा छापा ! अभिनेत्रीला पतीसह बजावलं…
पोलीसनामा ऑनलाइन - सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) केसमध्ये ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) आतापर्यं अनेक सेलिब्रिटींच्या घरी छापेमारी केली आहै आणि त्यांचा पुढील तपास सुरूच आहे. अशात एनसीबीच्या टीमनं…