Browsing Category

अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)

Anti-Corruption  | Anti-Corruption Bureau, Maharashtra is an agency of Government of Maharashtra constituted to investigate offences of bribery and corruption falling within the purview of Prevention of Corruption Act, 1988 in the state of Maharashtra. Director General of ACB, Maharashtra lead this department.

 

Anti-Corruption Bureau, Pune is a one unit of acb, maharashtra. pune acb looks works of satara, sangli, kolhapur, solapur and pune district. pune unit of acb will do raid in pune city police department, pune rural, PMC, PCMC, satara district, sangli district, kolhapur district and solapur district area.

5 लाख रूपयाची लाच घेताना जात प्रमाणपत्र समितीच्या उपसंचालकासह चौघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नाशिक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपसंचालक, विधी अधिकारी व इतर दोघांना ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आले आहे. शिर्डीमध्ये नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे…

9000 हजार रुपयांची लाच स्विकारताना बांधकाम विभागातील अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धामणगाव रेल्वे (अमरावती) : पोलीसनामा ऑनलाइन - सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला एमबी बुकवर स्वाक्षरी करण्यासाठी दोन शासकीय अभियंत्यांकडून लाचेची मागणी करण्यात आली. अ‍ॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी आज (बुधवार) कारवाई करून…

15000 हजाराची लाच स्विकारताना ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - रहिवासी दाखला आणि जात प्रमाणपत्र व डोमेसाईल प्रमाणपत्र काढून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्विकारताना गाव नागडे येथील ग्रामविकास अधिकाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज येवला बसस्टँड…

2 लाख रुपयांची लाच स्विकारणारे दोनजण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, उपविभागीय अधिकारी फरार

बिलोली (नांदेड) : पोलीसनामा ऑनलाइन - अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रक सोडण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्विकारणाऱ्या दोघांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. तर उपविभागीय अधिकारी अमोलसिंह अंकुशराव…

6000 रुपयांची लाच स्विकारताना नायब तहसिलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - वडिलोपार्जित शेतजमिनीचे हिस्से वाटपाचे प्रकरण पूर्ण करून देण्यासाठी 6 हजार रुपयांची लाच स्विकारताना पेठ तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार बाळासाहेब भाऊराव नवले याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने लाच स्विकारताना रंगेहाथ…

4000 रुपयांची लाच स्विकारताना महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचचा अधिक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - वाहन जप्तीच्या कारवाईवर स्टे ऑर्डर देण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच स्विकारताना महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अधिक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पडकले. ही कारवाई शुक्रवार (दि. ३०) करण्यात…

50 हजाराची लाच घेताना सरकारी वकिल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - खटल्यातून दोषमुक्त करण्यासाठी चक्क कोर्टरुमध्येच ५० हजार रुपये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अतिरिक्त सरकारी वकिलाला रंगेहाथ पकडले. मंगेश सदाशिव आरोटे (वय ३९) असे या सरकारी वकिलाचे नाव आहे. या…

700 रुपयांची लाच स्विकारताना हवेली दुय्यम निबंधक कार्यालयातील खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे (हवेली) : पोलीसनामा ऑनलाइन - खरेदीखताची सत्यप्रत देण्यासाठी 700 रुपयांची लाच स्विकारताना हवेली दुय्यम निबंधक कार्यालयातील रेकॉर्डरूम मध्ये काम करणाऱ्या खासगी इसमाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे…

15 हजाराची लाच घेताना विधी अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना विधी अधिकारी अविनाश विश्वनाथ मगर यास रंगेहाथ पकडले. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात आज रात्री ही कारवाई करण्यात आली.…

3000 रुपयाची लाच स्विकारताना ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र ग्रामीण हमी योजने अंतर्गत मंजुर झालेल्या विहरीच्या बिलाच्या मस्टरवर सही करण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच स्विकारताना केज पंचायत समितीमधील ग्रामविकास अधिकाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही…