Browsing Category

अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)

Anti-Corruption  | Anti-Corruption Bureau, Maharashtra is an agency of Government of Maharashtra constituted to investigate offences of bribery and corruption falling within the purview of Prevention of Corruption Act, 1988 in the state of Maharashtra. Director General of ACB, Maharashtra lead this department.

 

Anti-Corruption Bureau, Pune is a one unit of acb, maharashtra. pune acb looks works of satara, sangli, kolhapur, solapur and pune district. pune unit of acb will do raid in pune city police department, pune rural, PMC, PCMC, satara district, sangli district, kolhapur district and solapur district area.

एक हजाराची लाच स्विकारताना पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - जप्त केलेल्या रिक्षावर कारवाई न करता सोडून देण्यासाठी एक हजार रूपयाची लाच स्विकारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई आज (बुधवार) दुपारी करण्यात आली आहे.दिनेश…

२५ हजाराच्या लाचप्रकरणी पोलिस हलवादार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाइन - रिकाम्या प्लॉटवर अतिक्रमण केल्याच्या वाद मिटवल्यानंतर मध्यस्थीसाठी तक्रारदाराकडे २५ हजाराची मागणी केल्याप्रकरणी पोलिस हवालदाराविरूध्द अ‍ॅन्टी करप्शन विभागाने नंदूरबारमधील तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला…

3 लाख 12 हजाराची लाच स्विकारणारा ‘नगराध्यक्ष’ अँन्टी करप्शनच्या जाळ्यात, राज्यात सर्वत्र…

मुदखेड (नांदेड) : पोलीसनामा ऑनलाईन- मुदखेड नगर परिषदेतील केलेल्या विविध कामाचा धनादेश देण्यासाठी ३ लाख १२ हजार रुपयांची लाच स्विकारताना मुदखेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मुजीब अहेमद अमिरोदीन अन्सारी याला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले…

३ लाख रूपयाच्या लाच प्रकरणी पोलिस हवालदारासह एकजण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चक्क पोस्टमार्टममध्ये बदल करून देतो असून सांगून ३ लाख रूपयाच्या लाचेची मागणी करणारा पोलिस हवालदार आणि त्याच्या जवळील एकजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन) जाळयात अडकले आहेत. लाच मागितल्याप्रकरणी पोलिस…

५ हजाराची लाच स्विकारताना तहसील कार्यालयातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - प्लॉटचा फेरफार मंजूर करून देण्यासाठी ५ हजार रुपायांची लाच स्विकारणाऱ्या बीड तहसिल कार्यालयातील लिपीकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पठाण इद्रीसखान मुस्ताक खान (वय-३६) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या…

जेलमध्ये ‘चांगली’ वागणूक देण्यासाठी महिलेकडून 50 हजाराची लाच स्विकारताना ‘जेल…

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - तळोजा कारागृहातील आरोपीला चांगली वागणूक देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी ५ हजार रुपये स्विकारताना पोलीस हवालदाराला अँटीकरप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे कारागृह पोलीस दलात खळबळ उडाली…

खळबळजनक ! अचानक चर्चेत आल्यानंतर ‘या’ महिला अधिकार्‍याची 10 कोटी रूपयांची संपत्‍ती जप्‍त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानच्या उद्यपूर भागात आदिवासी क्षेत्र विकास निगमच्या एका महिला अधिकारीची मागील २ दिवसापासून चर्चा सुरु आहे. ही महिला अधिकारी आहे, आदिवासी क्षेत्र विकास निगममध्ये वित्तीय सल्लागार म्हणून काम करणाऱ्या भारती राज…

‘सिव्हिल इंजिनियर’ 40 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात , संपूर्ण जिल्ह्यात…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - सरपंचाच्या पतीकडून कामाचे बिल काढण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाथर्डी पंचायत समितीच्या सिव्हिल इंजिनीअरला अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले. आज रात्री पाथर्डीमध्ये ही कारवाई झाली.लोकसेवक…

५ हजार रुपयांची लाच मागणारा पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

वडूज : पोलीसनामा ऑनलाइन - दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी मायणी दूरक्षेत्र पोलिस ठाण्यातील पोलीस नाईक सुरेश गुलाब हांगे (वय-४४ रा. पळशी ता. माण) याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने लाच मागितल्याप्रकणी अटक केली आहे. या घटनेमुळे पोलीस…

३ हजाराची लाच घेताना पाटबंधारे विभागाचा लिपिक ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित पेन्शनची रक्कम निश्‍चित करून त्याचा फरक काढण्यासाठी पेन्शनरकडून 3 हजार रुपये स्विकारताना पाटबंधारे विभागाचा लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. आज दुपारी नगर येथील…