Browsing Category

पिंपरी-चिंचवड

चिखली मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनतर्फे रविवारी पोलिसांसोबत मुक्त संवाद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - भोसरी, चिखली मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने गृहनिर्माण सोसायट्यांमधील सदस्यांबरोबर कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनाचा मुक्त संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम, रविवारी (दि.…

विमानाने पुण्यात येऊन घरफोडी करणारा हायटेक चोर जेरबंद

पुणे (वाकड) : पोलीसनामा ऑनलाइन - विमानाने पुण्यात येऊन नामांकित हॉटेलमध्ये राहून परिसरातील बंद घरात दिवसाढवळ्या चोरी करून लाखो रुपयांचे दागिने चोरणाऱ्या हायटेक चोराच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. वाकड पोलिसांनी चोरट्याला उत्तर…

‘RTO’ परमीटसाठी बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीतील 5 जण अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - वाहनांच्या परिमिटसाठी 'आरटीओ'ला लागणारी कागदपत्रे बनावट तयार करुन हजारो रूपये उकळण्याच्या राजरोसपणे सुरु असलेल्या अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. पाच जणांना अटक करुन बनावट प्रमाणपत्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात…

उद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन  - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये मंदीचे स्थिती निर्माण झाली आहे. या आर्थिक मंदीमुळे उद्योगधंद्यात अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. अनेक उद्योजकांनी कंपन्यांना…

‘पॅन कार्ड’मुळे दुचाकी चोर चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात

पुणे (चिंचवड) : पोलीसनामा ऑनलाइन - गाडीच्या पेट्रोल टाकीच्या कव्हरमध्ये असलेल्या पॅन कार्ड आणि आधार कार्डमुळे दुचाकी चोरणारे चोरटे चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या…

मोबाईल स्नॅचिंग करणारे जेरबंद ; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन - रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणाऱ्या नागरिकांचे महागडे मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोघांच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ३५ मोबाईल आणि ३ दुचाकी जप्त…

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 6 निरीक्षकांच्या बदल्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील ६ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पिंपरी, सांगवी, चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच रावेत चौकी, निगडी वाहतूक, अतिक्रमण…

पिंपरी : सराईत गुन्हेगार 9 महिन्यानंतर गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - नऊ महिन्यांपासून खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगाराला खंडणी दरोडा विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली.योगेश दिनेश सावंत (२७, रा. वंदे मातरम चौक, रुपीनगर, तळवडे) असे अटक केलेल्या सराईत…

वर्गणीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यास अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - उदयोजकाकडे जाऊन जबरदस्तीने ५ हजार रुपयांची वर्गणी मागणाऱ्या व यापूर्वी तुम्हाला मारहाण केली होती, ओळखले ना, असे सांगून धमकी देणाऱ्याला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.जावेद पठाण (रा. बालाजीनगर,…

धक्कादायक ! दीड वर्षाच्या चिमुकलीसोबत लैंगिक अत्याचार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - झोपेत असल्याचा गैरफायदा घेत 32 वर्षीय ओळखीच्या नराधमाने दिड वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटे घडली.या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात…