Browsing Tag

उत्पादन शुल्क विभाग

Pune News | थंडीत पुणेकरांचे मद्यप्रेम वाढले ! गतवर्षीपेक्षा यंदा मद्याची अधिक विक्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पुणे जिल्ह्यात (Pune News) दारुच्या विक्रिमध्ये (Alcohol) लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. अलीकडे थंडीचे प्रमाण वाढले आहे. यातच पुणेकरांचे मद्यप्रेम…

Foreign Liquor Prices | इतर राज्यांतून मद्य आणल्यास कारवाई; परवानगीनंतरच विदेशी मद्याचे दर कमी होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Foreign Liquor Prices | राज्य सरकारकडून (Maharashtra Government) परदेशातून आयात केलेल्या मद्यावरील विशेष शुल्काच्या करात (Tax) घट करण्यात आले आहे. 300 टक्क्यांवरून 150 टक्के कमी केला आहे. सरकारने 18 नोव्हेंबरपासून…

Sameer Wankhede | मलिकांच्या ‘त्या’ आरोपावरुन वानखेडेंचं प्रत्युत्तर; म्हणाले –…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Sameer Wankhede | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप करत आहे. आजही मलिकांनी आरोपाचे सत्र…

अवैध दारू विक्रीची बातमी येताच उत्पादन शुल्क विभाग लासलगावात ‘अ‍ॅक्टीव्ह’

लासलगाव - लासलगाव शहरात अवैध दारू विक्री चे अड्डे संचारबंदीतही अगदी जोरात सुरू असल्याची बातमी प्रकाशित होताच सायंकाळी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने लासलगाव व परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या ठिकाणी धाड मारण्यासाठी दाखल झाले.नवीन…

Pune : Lockdown मध्ये पुण्यात दुप्पट दराने मद्य विक्री, फेसबुकवरील जाहिरातीमुळे ‘तो’…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. अनेक व्यवसाय बंद आहेत. असे असताना अनेक जण कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करुन आपले व्यवसाय सुरु ठेवत असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच कोरोनामुळे करण्यात…

बेकायदेशीर मद्याच्या साठ्यावर उत्पादन शुल्क विभागाचा छापा; गोवा बनावटीची 12.5 लाखांची दारू केली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम -   सांगलीतल्या १०० फुटी परिसरातील शामरावनगर मध्ये गोवा बनावटीच्या दारूचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी पर्दाफाश केला. गोवा बनावटीचे व राज्यात बंदी असलेली एकूण १२ लाख ६५…

काय सांगता ! होय, 72 लाखांच्या मद्यविक्रीच्या दुकानासाठी लावली 510 कोटीची बोली

पोलीसनामा ऑनलाईन - राजस्थानातील कुईयां (जि. अमुमानगढ) या गावात सध्या मद्यविक्रीचा दुकानाचा लिलाव सुरु आहे. या दुकानावर आपलाच ताबा असावा यासाठी एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्ये चढाओढ सुरु आहे. दोघीमध्ये तू- तू मी- मी करत सकाळी 11 वाजता सुरु…

दारू खरेदीसाठी आता E-टोकन, महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने सुरु केली सुविधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी वाईन शॉप मध्ये होणाऱ्या गर्दी पासून सुटका व्हावी आणि कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आता ई-टोकन सुविधी उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा…

Lockdown 3.0 : काय सांगता ! होय, पहिल्याच दिवशी ‘या’ राज्यात 45 कोटींच्या मद्याची विक्री

पोलिसनामा ऑनलाईन टीम - केंद्र सरकारने लॉकडाउनचे अनेक निर्बंध सशर्त शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. रेड, ग्रीन आणि ऑरेंज या तिन्ही झोनमध्ये मद्यविक्रीला परवानगीही दिली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी देशभरात मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर…

Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये इंस्टाग्रामवर शोधले ग्राहक, ‘तिप्पट’ किंमतीत विकली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी पूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन असून यादरम्यान लोक आपल्या घरात बंद आहेत आणि आपल्या सवयींसोबत तडजोड करत आहेत. बर्‍याच लोकांना मद्यपान करण्याची सवय असून ते सध्याच्या काळात…