Browsing Tag

कर्ज

‘त्या’ व्यावसायिक भागिदाराकडून क्रिकेटपटू सेहवागच्या पत्नीची साडेचार कोटीची फसवणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती सेहवागसोबत फसवणुकीचा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. आरती सेहवागने दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेत तिच्यासोबत फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. आरती…

खुशखबर ! आता घरगुती सामान घेतल्या सारखं ‘या’ बँकेकडून कर्ज घ्या, बँकेकडून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी बँक ऑफ बडोदाने आपले ई - कॉमर्स पोर्टल लॉन्च करण्याची योजना बनवली आहे. या पोर्टलवरुन ग्राहक बँकिंग सेवेशिवाय शेती संबंधित उत्पादनांची खरेदी करु शकणार आहे. याशिवाय विशेष म्हणजे…

खुशखबर ! शेतकर्‍यांना मिळणार १ लाख ६० हजाराचं ‘कोलॅटरल-फ्री’ लोन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शेतकऱ्यांना आता काहीही गहाण न ठेवता १.६ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना फक्त १ लाख रुपयांपर्यंत कर्ज काहीही गहाण न ठेवता देण्यात येत होते. देशातील फॉर्मल क्रेडिट सिस्टिममध्ये छोट्या आणि कमी…

देशातील ‘या’ मोठ्या बँकेकडून घ्या ‘बिन व्याजी’ कर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - देशातील दुसर्‍या क्रमांकाची प्रायव्हेट बँक म्हणून ओळखली जाणारी आयसीआयसीआय बँक आता बिन व्याजी कर्ज देत आहे. तुम्ही एका निश्‍चित मुदतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले तर त्या कर्जावर व्याज देण्याची गरज नाही. आयसीआयसीआय…

Budget 2019 : छोट्या उद्योगांना मोठा दिलास ; ५९ मिनीटात मिळणार १ कोटीचे कर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये छोट्या उद्योगांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. छोटा किंवा नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या व्यवसायासाठी अवघ्या ५९ मिनीटीत १ कोटी कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय…

गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पोल्ट्री फार्मसाठी त्याने खासगी सावकाराकडून ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. पण, व्यवसायातून अपेक्षित पैसा मिळत नसल्याने व सावकाराचे देणे देण्यासाठी कोणाकडूनही मदत होत नसल्याने निराश झालेल्या तरुण शेतकऱ्याने त्याच…

कर्ज वसुलीसाठी बँका ‘बाऊंसर’ ठेवु शकत नाहीत, जाणून घ्या सरकारने संसदेत दिलेली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्ज घेतल्यानंतर ते न फेडल्यास भीती असते ती बँकांचे बाऊंसर वसूलीसाठी घरी येण्याची. परंतू यावर सोमवारी सरकारने स्पष्ट केले की बँकाच्या कर्जाच्या वसूलीसाठी एजेंटच्या नियुक्तीमध्ये बँका बाऊंसरची नियुक्ती करु शकत…

जेट एअरवेजचे कर्मचारीच बनणार आता ‘मालक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्जाच्या बोजाखाली दबून बंद पडलेल्या जेट एयरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता या कंपनीचे कर्मचारीच विमान कंपनीचे मालक होणार आहेत. त्यामुळे खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'सबका साथ, सबका विकास, सबका…

पुण्यात ऑनलाइन फसवणुकीचे सत्र सुरुच ; वेगवेगळ्या घटनेत तिघांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. शहरात तीन वेगवेगळ्या फसवणुकीच्या घटना घडल्या असून यामध्ये लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.…

बँक ऑफ इंडियाला २९३ कोटींचा गंडा घालणाऱ्या आरोपीचा वर्षभरापुर्वीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बनावट लेटर ऑफ क्रेडीटचा वापर करून बँक ऑफ इंडियाला २९३ कोटींचा गंडा घालणाऱ्या श्रीकांत सवाईकर यांचा एका वर्षापुर्वीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सवाईकर यांचा २२ मे २०१८ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला…