Pune Crime News | अख्खे एनडीए उडवून टाकेन; धमकी देणार्यास उत्तमनगर पोलिसांनी केले अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | वडिलांनी आणि सासर्याने मानसिक त्रास दिल्याने त्यांना अडकविण्यासाठी एकाने खडकवासला येथील अख्खे एनडीए (NDA Khadakwasla) उडवून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime…