Browsing Tag

गणेशोत्सव २०१९

‘अग्ग बाई, सासूबाई’ ! ‘महालक्ष्मी’चं रूप समजून ‘त्यांनी’ केली…

वाशीम : पोलीसनामा ऑनलाइन - प्रत्येकाच्या घरामध्ये गणेशोत्सवाची धामधुम सुरु आहे. गणेशोत्सवादरम्यान येणाऱ्या गौरीपूजन (महालक्ष्मी) घराघरात मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. घरात आलेल्या लक्ष्मीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. मात्र, वाशीम…

कौतुकास्पद ! पुरंदर तालुक्यातील विद्यार्थीनींनी रशियात केला ‘गणेशोत्सव’ साजरा

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) -  शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त मायदेशाची आठवण येते गणेशोत्सवाच्या वेळी. गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात…

हुतात्मा बाबू गेनू मित्र मंडळानं साकारली शनिवारवाड्याची 105 फूट आकर्षक प्रतिकृती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील 'नवसाचा गणपती' म्हणून प्रसिद्ध असलेल्या हुतात्मा बाबू गेनू मंडळाने यंदा पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाड्याची आकर्षक अशी प्रतिकृती साकारली आहे. यंदा मंडळ ५० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. पुण्यातील…

छत्रपती राजाराम मंडळाने साकारली कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची प्रतिकृती

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - पुण्याचा गणेश उत्सव प्रसिद्ध आहे तो सजावटीसाठी, जिवंत देखाव्यांसाठी आणि प्रतिकृतींसाठी. देखावे, प्रतिकृती बनविण्यासाठी गणेश मंडळांमध्ये चढाओढ सुरु असते. गणपती मंडळांचे हे देखावे गणेश भक्तांसाठी पर्वणीच असते.…

दगडूशेठ हलवाई गणपतीला 175 किलोचा लाडू ‘अर्पण’ !

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - सध्या राज्यभरात गणपती उत्सवाचा जल्लोष असून राज्यभरात भाविक मोठ्या भक्तिभावाने गणपतीचे पूजन करत आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपतीला नैवैद्याच्या रूपात मोदक देखील दिले जात आहेत. अनेक भाविक 100 किलो…

विविध स्पर्धा-कार्यक्रमांद्वारे संस्कृती जपणारा मानाचा पाचवा ‘केसरीवाडा गणपती’

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन (नितीन साके, शिवकुमार चन्नगिरे) - पुण्यातील मानाच्या गणपतींमध्ये पाचवे स्थान असणारा केसरीवाडा गणपती त्याच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महत्त्वाचा गणपती ठरतो. हा संपूर्ण गणेशोत्सव केसरी-मराठा ट्रस्टच्या…

‘लालबागच्या राजा’च्या महाउत्सवाला मंगळवारपासून सुरुवात, हजारो कार्यकर्त्यांची फौज, 3…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड आणि अर्थकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईची दुसरी ओळख म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सवामध्ये विशेष चर्चा असते ती म्हणजे लालबागच्या राजाची. लालबागच्या राजाच्या या महाउत्सवाला मंगळवारपासून सुरुवात होत आहे.…

लालबागच्या राजाच्या चरणी गणेशभक्‍ताकडून 1 किलो 237 ग्रॅम वजनाचे 22 कॅरेटचे सोन्याचे ताट, वाटी, चमचे,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लालबागचा राजा गणेशोत्सवाचं हे 86 वं वर्ष आहे. त्यामुळे या वर्षीचा उत्सव कायम स्मरणात रहावा यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सध्या जीवाचं रान करताहेत. दरवर्षी लालबागचा राजाच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा…

मोरगावच्या गणपतीला ‘मोरेश्वर’ नाव कसे पडले ? काय आहे मंदिराची कथा ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  - गणपती बाप्पा मोरया ! गणपती बाप्पाचं आगमन झालं की, बाळ-गोपाळांचा कल्लोळ युवकांचा जल्लोष, आरतीचा सोहळा, प्रसादासाठीची लगबग आणि आनंदाने गजबजलेलं संपू्र्ण महाराष्ट्राचं वातावरण अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारं असतं.…