Browsing Tag

गुन्हा

धक्कादायक ! पुण्यात पोलिसाकडून तरुणीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पत्नीला घटस्फोट देणार असल्याची बतावणी करत २४ वर्षीय तरुणीवर लग्नाच्या अमिषाने पोलीस कर्मचाऱ्यानेच लैंगिक अत्याचार अत्याचार केले. त्यानंतर तिच्या खात्यातील १ लाख ८५ हजार रुपये काढून घेत तिची शैक्षणिक कागदपत्रे घेत…

बाबरी मशीदीबाबतच्या त्या वक्तव्यावरून साध्वीच्या अडचणीत वाढ ; गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मुंबई :  वृत्तसंस्था - शहिद हेमंत करकरेंबद्दल आक्षेपार्ह विधानं केल्यानंतर आता बाबरी मशि‍दीबाबत केलेल्या वक्तव्यावरून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात गुन्हा…

पुणे : नातवाला सोडविण्यासाठी गेलेल्या आजीला कुऱ्हाडीने मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गाडीचा कव्हर फाडल्याच्या कारणावरून दोघेजण नातवाला मारहाण करत असल्याचे पाहून त्याला सोडविण्यासाठी गेलेल्या आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिला जखमी केल्याची घटना कसबा पेठेत शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी…

पुणे : २० दिवसांपुर्वी कामावर ठेवलेल्या नोकरांनीच केला हात साफ, १८ लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोणतीही विचारपूस न करता नोकरांना कामावर ठेवणे महागात पडू शकते. पुण्यात असाच एक प्रकार समोर आला आहे. २० दिवसांपुर्वी पती-पत्नीला कामावर ठेवले. त्यानंतर घरमालक दाम्पत्य आणि आईवडील बाहेरगावी गेले. परंतु ते परगावी…

पिस्तूल आणि काडतुसांसह तिघे गजाआड

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर अग्नी शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान धुळे पोलिसांनी पिस्तूल बाळगणाऱ्यासह त्याला पिस्तूल विक्री करणाऱ्यांना अटक केली आहे.…

विखे कुटुंबीयांची व्हाँट्सअ‍ॅप ग्रुपवर बदनामी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार डॉ. सुजय विखे यांची बदनामी व्हायला व्हावी, या हेतूने त्यांच्या वडिलांवर एका व्यक्तीच्या खुनाचा खोटा आरोप करणारा मजकूर 'व्हाट्सअ‍ॅप'वर व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी कर्जत…

धक्कादायक ! छताचा पत्रा कापून दागिने लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. धुळ्यात सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरीकाच्या बंद घराच्या छताचा पत्रा कापून चोरट्याने १० हजार रुपये रोख रकमेसह संसारोपयोगी वस्तू लंपास केल्या आहेत. याप्रकरणी भीमराव रामभाऊ अहिरराव…

आरटीओ एजंटाकडून वाहनधारकाला ५२ हजारांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आरटीओचा कर न भरल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जमा केलेली कार सोडवून देण्यासाठी आरटी कार्यालयातील एका एजंटने ५२ हजार रुपये घेऊन कागदपत्रांसह पलायन केले आहे. या प्रकरणी आरटीओतील एजंटावर गुन्हा दाखल करण्यात आला…

पैसे न दिल्याने पत्नीने पतीला धु-धु धुतले ; पत्नीवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गावी जाण्यासाठी पैसे मागितले असता न दिल्याने म्हणून पत्नी आणि भावजयने मिळून पतीला धु धु धुतले. त्याच्या डोक्यात फरशीचे पोळपाट घालून जखमी केले. ही घटना चिंचवडमधील विद्यानगर बसस्टॉपजवळील घरात गुरुवारी पहाटे साडेचार…

‘त्यांच्या’कडे नुसतं पाहिलं तरी डोळे फोडू ; बोट दाखवलं तर बोट तोडू : केंद्रीय मंत्र्याचा…

गाझीपूर : वृत्तसंस्था - भाजप कार्यकर्त्यांकडे बोट दाखवल्यास त्याचे बोट धड राहणार नाही. आणि डोळे वटारून पाहिल्यास त्याचे डोळे धड राहणार नाहीत. असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या…
WhatsApp WhatsApp us