Browsing Tag

गोळीबार

थरारक ! पिस्तुलांसह नाचणार्‍या मनोरुग्णावर पोलिसांनी झाडली गोळी (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम - बँकेच्या सुरक्षा रक्षकावर गोळीबार करीत इमारतीच्या छतावर जाऊन दोन तास पिस्तुल हातात घेऊन नाचणार्‍या एका मनोरुग्ण व्यक्तीवर पोलिसांनी गोळी झाडली. यामध्ये जखमी झालेल्या या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना उत्तर…

उत्तर प्रदेश : 8 पोलिसांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला अटक

पोलिसनामा ऑनलाईन - उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येतील मुख्य आरोपी विकास दुबेला अटक करण्यात आली आहे. उज्जैन येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. कानपूर येथे अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर कुख्यात गुंड दुबे आणि त्याच्या…

जम्मू-काश्मीरमध्ये मशिदींचा फायदा घेतायेत दहशतवादी, एका महिन्यातील दुसरी घटना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी आता हल्ल्यांसाठी मशिदींचा आसरा घेत आहेत. एका महिन्यात दुसऱ्यांदा मशिदीत लपून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. आजही दहशतवाद्यांनी सोपोरमधील मशिदीचा आसरा घेत…

कराची दहशतवादी हल्ला : जाणून घ्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेल्या आणि इमरान खान यांची डोकेदुखी…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सोमवारी 4 दहशतवाद्यांनी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीवर ग्रेनेड फेकत गोळीबार केला. पाकिस्तानी माध्यमांच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये 3 पोलिसांचाही समावेश आहेत. या…

पुणे जिल्ह्यातील एका पोलिस पाटीलावर गोळीबार !

पुणे जिल्ह्यात पोलिस पाटीलावर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी ही घटना खेड तालुक्यातील वरची भांबुरवाडी येथे घडली आहे. यात पोलीस पाटील जखमी झाले आहेत. सुदैवाने गावठी कट्टा लॉक झाल्याने पोलीस पाटील बचावले आहेत.…

काश्मीरच्या हार्डशिवा गावात चकमक, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले

पोलिसनामा ऑनलाईन टीम - काश्मीर खोर्‍यात राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍या दहशतवाद्यांविरोधात लष्कराने मोठी मोहिम उघडली आहे. सध्या उत्तर काश्मीरच्या सोपोरमधील हार्डशिवा गावामध्ये सुरक्षा पथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.…

बॉर्डरवर गोळीबार करणं चांगलंच महागात पडलं पाकिस्तानला, भारतीय जवानांनी 3 दिवसात केलं 17 सैनिकांना…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानकडून गेल्या अनेक दिवसांपासून जम्मू-काश्मिरमधील नियंत्रण रेषेवर (LOC) गोळीबार करत आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैनिकांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलाने…

न्यूयॉर्कमध्ये गोळीबाराच्या 13घटनांमध्ये 19 जखमी, पिडीतांचे वय 16 ते 47 वर्षांदरम्यान

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था - न्यूयॉर्क शहात गोळीबाराच्या 13 वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये सुमारे 19 लोक जखमी झाले आहेत. न्यूयॉर्क सिटी पोलीस खात्याने सांगितले की, ते अर्ध्या रात्रीनंतर झालेल्या 13 वेगवेगळ्या गोळीबाराच्या घटनांचा तपास…

पंतप्रधानजी, देश तुमच्यासोबत पण सत्य काय आहे ? : संजय राऊत

पोलिसनामा ऑनलाईन - भारत व चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात लष्कराच्या 20 जवानांना वीरमरण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पूर्व लडाखमधील सीमाभागात तणाव निर्माण झाला होता. तणाव निवळण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ही घटना घडली.…