Browsing Tag

धक्काबुक्की

पोलीस ठाण्यात तिघांकडून पोलीसांना बेदम मारहाण ; ४ पोलीस जखमी 

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - भावाला ताब्यात घेतल्याच्या कारणावरून शहर पोलिस स्टेशन मध्ये तिघांनी प्रचंड गोंधळ घालत पोलिस कर्मचार्‍यांना बेदम मारहाण केली. या घटनेत ४ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून…

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना टोलनाक्यावर धक्काबुक्की, अर्वाच्च शिवीगाळ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना किणी येथील टोलनाक्यावर धक्का बुक्की करुन शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी किणी येथील टोलनाक्यावरील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल…

माथेफिरू तरुणाचा प्रताप : पोलीसांना धक्काबुक्की ; सहायक निरीक्षकाच्या कारवर दगडफेक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आल्यानंतर गोंधळ घालणाऱ्याला तरुणाला शांत करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या कारवरच सिमेंट पेहर ब्लॉक मारून नुकसान केल्याचा प्रकार अप्पर इंदिरा नगर पोलीस चौकीसमोर घडला. दगड मारल्यानंतर…

पोलीस हवालदाराला धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सार्वजनिक रस्त्यावर लघुशंका करणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने पोलीस हवालदारास धक्काबुक्की केल्याचा प्रकार कोथरुड येथे घडला आहे. हा प्रकार कोथरुड येथील लक्ष्मीनगर झोपडपट्टी येथील…

आंदोलकांची कर्जत नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यास धक्काबुक्की

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - तौसिफ शेख यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिका-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कर्जतमध्ये आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी संतप्त जमावाने कर्जत नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना…

पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - रात्री उशीरापर्यंत जोरात डी जे चालू असल्याने तो बंद करण्यासाठी  गेलेल्या पोलीस उप निरीक्षकास धक्काबुक्की करुन शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.१७) मध्यरात्री एकच्या सुमारास खडकीतील शेवाळे टॉवर्स…

घरकुल योजनेच्या सोडतीत तुफान हाणामारी

नाशिक : पोलीसनामा आॅनलाइन - जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेतील घरकुल सोडतीत चक्क हाणामारी झाल्याची घटना पंचवटीतील पलुस्कर सभागृहात घडली. गर्दीचा फायदा घेत महापालिकेचे अधिकारी, तसेच पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याने चार…

पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - रिक्षा स्टँण्डजवळ एका व्यक्तीला मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलीस चौकी आणले असता आरोपीने पोलिसांना धक्काबुक्की करुन चौकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन पकडले. हा प्रकार रविवारी…

‘मला मारहाण नाही धक्काबुक्की झाली’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक प्रविण तरडे यांना चार ते पाच जणांनी मारहाण करुन त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. मुळशी पॅटर्न मधील एका गाण्यामध्ये स्थानिक गुंड झळकल्याचं समोर आल्यापासून हे गाणं चर्चेचा विषय ठरलं आहे.…

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना रेल्वे युनियनकडून धक्काबुक्की

लखनऊ : वृत्तसंस्था - लखनऊच्या एका कार्यक्रमाला आलेल्या रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की करत माघारी पाठविले. शिव्या आणि धक्काबुक्कीमुळे कार्यक्रमामध्ये गोंधळ माजला होता.रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे संघटना…