Browsing Tag

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई

निगडीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या चार जणांना अटक

पुणे (निगडी) : पोलीसनामा ऑनलाइन - पाच ते सहा जणांच्या टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करीत रस्त्यावर पार्क केलेल्या 13 वाहनांची तोडफोड केल्याची घटना रविवारी (दि.2) पहाटे थरमॅक्स चौकात घडली होती. याप्रकरणी निगडी पोलिसांनी चार जणांना…

एका चोरट्याकडून पावणे सात लाखाचे 70 मोबाईल जप्त; गुन्हे शाखेची कामगिरी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - उघडा दरवाजा पाहून घरात घुसून, घरातील मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून तब्बल सहा लाख ७२ हजार रुपयांचे महागडे ७० मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत.शिवराज…

शेतकरी, कष्टकरी, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी शासन बांधिल : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार…

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - बेकायदेशीर पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. गणेश रामभाऊ मुंगसे (31, रा. हनुमानवाडी, केळगाव, ता. खेड)…

CRPF आणि BSF सारखा महाराष्ट्र पोलिसांचा नेम असावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - सीआरपीएफ आणि बीएसएफ टीमचे 13 व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी (क्रिडा) अजिंक्यपद स्पर्धेत वर्चस्व दिसत आहे. त्यांच्याकडे वेगळे रसायन आहे का ?, महाराष्ट्र पोलिसांचाही नेम अचूक असणे आवश्यक असावे असे मुख्यमंत्री उद्धव…

आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधीत्व करण्यास अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेचे व्यासपीठ…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेच्या माध्यमातून पोलीस दलातील गुणवान क्रिडापटू पुढे येण्यास आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधीत्व करण्यास या स्पर्धेचे व्यासपीठ महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्याचे पोलीस…

पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडाविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.राहुल रामदास बांगर (19, रा.…

ATM सेंटर फोडणारी टोळी गजाआड; SIT ला यश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील एटीएम सेंटर फोडून पैसे चोरुन नेण्याचे प्रकार वाढत होते. अश्यात चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एटीएम फोडून साडेअकरा लाख रुपये लुटणाऱ्या तिघांना पकडून गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांच्या विशेष पथकाला…

13 वी अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धा पुण्यात, 600 खेळाडुंचा सहभाग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - १३ व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने पुण्यात करण्यात आले आहे. श्री. छत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी आणि वडाचीवाडी फायरिंग रेंज येथे १३ ते १८ जानेवारी दरम्यान या स्पर्धा…

47 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला मूळ मालकांना परत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात घडलेल्या गुन्ह्यात हस्तगत केलेला 47 लाखांचा मुद्देमाल पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आला. पोलीस आयुक्तालयात झालेल्या या…