चोरी झालेय SBI debit card? ‘या’ प्रक्रियेनुसार त्वरित करा ‘ब्लॉक’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना फोन कॉल आणि एसएमएसद्वारे एसबीआय एटीएम कम डेबिट कार्ड ब्लॉक करण्याची सुविधा देते. जेव्हा डेबिट कार्ड हरवले जाते किंंवा चोरी होते, तेव्हा त्याचा…