Browsing Tag

माकड

‘क्या बात है’ ! माकडाकडून कपड्यांची ‘हटके’ धुलाई, कौतुकाचा वर्षाव (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम - सध्या एका माकडाचा व्हिडीओ सोशलमिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये माकड चक्क कपडे धुताना दिसून येत आहे. या माकडाच्या कपडे धुण्याच्या हटके शैलीवर नेटकरी खूप खुश झाले आहेत. या माकडावर नेटकरी कौतुकाचा वर्षाव…

… म्हणून ‘त्या’वेळी माकडीनीने प्रियंका चोपडाच्या ‘कान’पुर्‍यात वाजवली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अनेकदा बॉलिवूड स्टारसोबत असे काही घडते जे त्यांना सहन होत नाही आणि त्यांना समजतही नाही. आजकाल अनेक स्टार्स त्यांच्या लहानपणीचे काही विनोदी किस्से चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. स्टार्सबद्दल अनेक गुपितं जाणून…

#VideoViral : ‘या’ अभिनेत्रीच्या घराते घुसले ‘माकड’ आणि…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री सौंदर्या शर्माच्या घरात अचानक माकड घुसलं आहे. या माकडाने सकाळची न्याहरी उरकली आहे त्याने तिथून पळ काढला. या माकडाचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. सौंदर्याने हा व्हिडीओ तिच्या इंस्टावरून शेअर केला आहे.…

सोलापूर : माकडाच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - सांगोला तालुक्यातील घेरडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या तीन चार महिन्यांपासून या भागात माकडाने धुमाकूळ घातला आहे. या भागात अनेकांचा चावा माकडाने घेतला होता. मात्र कृष्णाबाई सुतार या वृद्ध महिलेचा…

आश्चर्य ! डुकराचे हृदय माकडाच्या शरीरात

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था - अवयव प्रत्यारोपणाच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. आमुक माणसाला किडनी किंवा लिव्हरचे प्रत्यारोपणही करण्यात आले आहे. इतकेच काय तर अलीकडच्या काळात हृदय तसेच मेंदूचेही यशस्वीरीत्या प्रत्यारोपण करण्यात आले आहे.…

३१ माकड आणि ११ कबुतर वायूगळतीमुळे मृत 

रायगड ; पोलीसनामा ऑनलाईन- रसायनी येथील पूर्वाश्रमीच्या हिंदुस्थान ऑग्रेनिक केमिकल (एचओसी) कंपनीत कार्यरत असलेल्या इस्रोच्या इंधन निर्मिती प्रकल्पात रसायनाची गळती होऊन माकड आणि पशुपक्षी अशा वन्यजीवांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा धक्कादायक…

नवजात बाळाला दूध पाजताना माकडानं पळवलं आणि…

आग्रा : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशातल्या आग्र्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. लोकांच्या हातातल्या पिशव्या पळवणारं माकड तुम्ही पाहिलंच असेल, परंतु एका माकडानं चक्क आईच्या कुशीतून बाळाला पळवलं आहे आणि त्याला जमिनीवर आपटून मारलं. ही घटना…

माकडांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू ; गुन्हा दाखल करण्याची कुटुंबाची मागणी 

तिकरी (उत्तर प्रदेश)  :  वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशात चक्क माकडांमुळे एका ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे माकडांनी विटा फेकून मारल्यामुळेच  या व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात…