देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेट्रो ट्विट’ला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रोतून कधी प्रवास करता येईल, असा सवाल महाविकास आघाडी सरकारपुढे उपस्थित केला आहे. त्यावर फडणवीस यांच्या ट्विटला राष्ट्रवादीने उत्तर दिले…