Browsing Tag

युद्ध

युद्धासाठी आपण किती सज्ज !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- (हरीश केंची)  "या सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की, भारत-पाक दरम्यानच्या लढाईत पाकिस्तानकडून चीन सहभागी झाला नाही तर आपलं सैन्य आणखी एक जबरदस्त हार पाकिस्तानला देऊ शकेल असं समर्थ, सक्षम आणि…

आता सागरी सीमा होणार अधिक सुरक्षित ; नौदलात नवीन आण्विक पाणबुडी दाखल होणार 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दहशतवादाला समर्थपणे तोंड देण्यासाठी भारत विविध उपाययोजना करत आहेत. नौदलाने आपल्या पाणबुड्यांच्या ताफ्यात एका नवीन आण्विक पाणबुडीचा समावेश केला आहे. यासंबंधी भारत आणि रशियात करार झाला आहे.  यामुळे सागरी सीमा अधिक…

युद्धातील मृतांचा आकडा कोण आणि कसा मोजतात ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ला करत जैशचे मोठे नुकसान केले. यामध्ये 350 दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत होते. परंतु कोणतीही…

विषारी तणनाशकांचे आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - व्हिएतनाम युद्धात अमेरिकेच्या विमानांनी व्हिएतनामवर फवारलेल्या एजन्ट ऑरेंज या विषारी तणनाशकाचे अंश ५० वर्षांनंतरही येथील अन्नधान्यांत आढळून येत आहेत. व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकेने व्हिएतनामच्या हद्दीतील…

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच ; काश्मीरमध्ये आयईडीचा स्फोट

श्रीनगर : वृत्तसंस्था - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे संबंध अधिकच ताणले गेले आहेत. पाकिस्तान एकीकडे शांततेची मागणी करत आहे तर दुसरीकडे सीमेवर पाकचे सैन्य भारतीय सैन्यावर गोळीबार करत आहे. अशा सर्व युद्धजन्य…

राजकीय फायद्यासाठी युद्धाचे भांडवल ; राज्यातील ‘या’ बड्या नेत्याचा मोदींवर घणाघात

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून युद्धासारख्या गंभीर परिस्थितीचे राजकीय फायद्यासाठी भांडवल केले जात आहे, असा घणाघाती आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नगर येथील जाहीर…

भारत-पाकिस्तान मधील तणाव कमी होणार, आता ‘हा’ही पर्याय उपलब्ध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धाचे संकट दूर होण्याची शक्यता आहे. कारण कर्तारपूर कॉरिडॉरबद्दल दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळात चर्चा ठरलेली होती. ती आता वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे भारताच्या वतीने स्पष्ट…

एवढाच ‘जोश’ असेल तर सिमेवर जा : वीरपत्नी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - देशातील जनता द्वीधा मनःस्थीतीत आहे. कारण देशात एकीकडे विरमरण आलेले वैमानिक निनाद मांडवगणे यांचे अंतिमसंस्कार करण्यात येत आहेत. तर एकीकडे भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांची भारतात वापसी होत आहे. त्यामुळे आनंद व्यक्त…

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला हाय अलर्ट

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन - देशभरात असणारी तणावपूर्ण स्थिती पाहता पंढरपूरातील विठ्ठल मंदिराला हाय अलर्ट देण्यात आला आहे. सध्याची स्थिती पाहता पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मंदिर…

‘भारत-पाकिस्तान’ तणावाबाबत लवकरच चांगली बातमी , संघर्ष संपण्याची अपेक्षा ‘

हनोई : वृत्तसंस्था  - 'भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान चांगली बातमी येणार आहे. अमेरिका यात मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे.' असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील…
WhatsApp WhatsApp us