Browsing Tag

रहाटणी

रहाटणी मध्ये एकाचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या की हत्या ?

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - रहाटणी येथे एकाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली मात्र दोरीने गळा आवळून खून करण्यात आला असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ही घटना शनिवारी (दि. ९) दुपारी घडली. विजय रामदास वखरे (२८, रा. भालेराव…

चाकण मध्येही एटीएम फोडण्याचा प्रयत्न; वाकड मधील एटीएम मधून १३ लाख लंपास

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चाकण, म्हाळुंगे येथील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम सेंटर फोडून रक्कम चोरण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. तर वाकडमधील रहाटणी परिसरात गॅस कटरने फोडलेल्या एटीएम सेंटर मधून १३ लाख रुपये लंपास केले असल्याचे स्पष्ट झाले…

जवानाच्या पत्नीचं शेजार्‍यावर ‘जडलं’ प्रेम, ‘अनैतिक’ संबंधास अडसर ठरणार्‍या…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पती आर्मीमध्ये असताना शेजारी राहणाऱ्या तरुणावर पत्नीचे सूत जुळले. सुट्टीला घरी आल्यानंतर दोघांमध्ये याच कारणावरून भांडण होऊ लागले. शेवटी पत्नी आणि तिच्या प्रियकराने अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढला.…

आ. जगतापांना बहुमताने निवडून देण्याचा रहाटणीकरांचा ‘निर्धार’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चिंचवड मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार जगताप लक्ष्मण पांडुरंग यांच्या प्रचारानिमित्त आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर नखाते वस्ती रहाटणी येथे कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी…

पुण्यातील रहाटणीमध्ये सराफी दुकानावर दरोडा टाकणार्‍याचा एन्काउंटर !

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - रहाटणी येथील पुणेकर ज्वेलर्स येथे दरोडा टाकून ९० लाख १५ हजार रुपयांचा दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तर चारजण फरार झाले होते. फरार झालेल्या आरोपीपैकी एकाचा उत्तर…

भांडे विक्रीच्या दुकानात सापडले तब्बल ३६ सिलेंडर

रहाटणी- पिंपरी पोलीसनामा ऑनलाईन : भांडे विक्रीच्या दुकानात सापडले तब्बल ३६ सिलेंडर. रहाटणी शहरातील नखाते नगरच्या समोरील एका स्टील सेंटर मध्ये हि घटना घडून आली. या दुकाना मध्ये अनधिकृत पणे घरगुती सिलेंडर रिफिलिंग करून त्याची विक्री सुरु होती…