Browsing Tag

विश्रामबाग पोलीस

Pune Crime News | टिळक रस्त्यावरील लॅपटॉप विक्रेत्याला15 लाख रुपयांना गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - pune crime news |टिळक रस्त्यावरील एका लॅपटॉप विक्रेत्याला स्वस्तात लॅपटॉप घेऊन देण्याच्या आमिषाने 15 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. गंडा घालणारा देखील लॅपटॉप विक्रेता आहे. मार्च ते जून 2021 या…

Pune News | पुण्याच्या सदाशिव पेठेतील उमेद फार्माचे मालक आणि बोगस गोळ्यांची डीलरशिप घेणाऱ्यास अटक,…

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन  (Policenama Online) - बोगस औषध कंपनीव्दारे (Bogus drug company) गोळ्या विक्री करण्यासाठी मुंबई आणि पुण्यात डीलर नेमून त्या गोळयांची सर्व सामान्य नागरिकांना विक्री करण्यात असल्याचा धक्कादायक प्रकार…

Pune : 17 वर्षीय मुलीला नारायण पेठेतून फूस लावून पळवलं, वडिलांनी पोलिस स्टेशनच्या पायर्‍या झिजवल्या,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  एका 17 वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्यानंतर त्याबाबत पोलिसांकडे तक्रार देऊनही पोलिसांनी दाद न दिल्याने मानसिक तणाव आल्याने वडिलांचा अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मध्यवस्तीत घडली. मुलीचा…

Pune : प्रसिद्ध सराफ व्यवसायिक मराठे यांच्या आत्महत्ये प्रकरणी महिलेसह दोघांवर गुन्हा; दीप्ती सरोज…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रसिद्ध सराफ व्यवसायिक मिलिंद उर्फ बळवंत मराठे (वय 60) यांच्या आत्महत्या प्रकरणी आता एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी मराठे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती.…

MPSC परीक्षेवरून आंदोलन : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 9 जणांना अटक; सकाळी सुटका (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - एमपीएससीची नियोजित परीक्षा अचानक पुढे ढकल्याने पुण्यात लालबहादूर शास्त्री रस्त्यावर आंदोलन प्रकरणात पुणे पोलिसांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर व 9 जणांना अटक केली. त्यानंतर त्यांची रात्री उशिरा सुटका देखील केली.…

Pune News : लक्ष्मी रस्त्यावरील नीलकंठ ज्वेलर्समधील दागिन्यांची चोरी करणार्‍याला अटक, 9.59 लाखाचे…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   लक्ष्मी रस्त्यावरील प्रसिद्ध नीलकंठ ज्वेलर्सच्या दुकानात दागिन्यांची चोरी करणाऱ्या कामगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. चोरलेले 9 लाख 59 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.…

Pune News : ज्वेलर्सच्या दुकानात काम करणार्‍यानेच मारला 10 लाख रूपयांच्या दागिन्यांवर डल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्यानेच 10 लाख रूपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. लक्ष्मी रस्त्यावरील नीलकंठ ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी साहिब दिलबागसिंग बीर (वय ३७, रा.…

पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यवसायिकाची दुकानातच छातीत गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यवसायिक मराठे ज्वेलर्सचे मालक मिलिंद उर्फ बळवंत (वय 60) यांनी छातीत गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.याप्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस…