Browsing Tag

कांचन कुल

मुळशीकर इतिहास घडवणार ; नवा मुळशी पॅटर्न निर्माण करत बारामतीत ‘कमळ’ फुलवणार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुळशीकरांनी अनेक मुळशी पॅटर्न राबविले व यशस्वी केले आहेत. आता मुळशी प्लॅनिंगकरून बारामती लोकसभा मतदार संघात इतिहास घडविण्याची संधी आहे. मुळशीकरांनी किमान 20 हजारांचे मताधिक्य दिल्यास हा इतिहास घडेल. मुळशीकर हा…

‘बारामती’साठी सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांचे खंडोबाला ‘साकडे’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन - बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन कुल यांनी जेजुरी मधून पदयात्रा काढली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी विकासकामांवरून विरोधक टीका करत असले तरी…

पुरंदरमध्ये कांचन कुल व सुप्रिया सुळेंच्या मताधिक्यासाठी प्रयत्न

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन - आत्तापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पवार कुटुंबियांच्या विरोधात युतीकडून केवळ औपचारिकता म्हणून उमेदवार उभा केला जात असे. यामुळे पुरंदर मध्ये राष्ट्रवादी काहीअंशी, तर तालुक्यातील इतर पक्ष निवडणूक…

‘आता कशाला कुणाची भीती, पाठीशी आहे महायुती’ ; कांचन कुल

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन - बारामती मतदार संघातील लोकभेच्या महायुतीच्या उमेदवार कांचन राहुल कुल यांची दौंड शहरात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेमध्ये कांचन कुल यांनी "आता कशाला कुणाची भीती पाठीशी आहे महायुती" अशी कविता करून…

मी कोठेही गेलो तरी माझे लक्ष बारामतीतच : अजित पवार

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - अजित पवार यांनी बारामती शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले, मला पाहिजे तसा प्रचार या मतदारसंघात अजून सुरू झालेला नाही. तुम्ही नगरपरिषदेच्या वार्डामध्ये जसे उभे राहता. तेव्हा कसा प्रचार…

बारामतीत परिवर्तन अटळ ; ‘सेल्फी ताई गल्‍ली मै, कूल ताई दिल्‍ली मै’ : विजय शिवतारे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा देशाची सत्‍ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात जाणार असून राज्यातील महायुतीचे सर्व…

३७० कलम रद्द आणि राम जन्मभूमी मुक्त करण्यासाठी भाजपचे ४०० खासदार निवडून आणण्याची गरज

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - काश्मीर मधील ३७० कलम रद्द करायचे असेल आणि राम जन्मभूमी मुक्त करायची असेल तर भाजपचे किमान चारशे खासदार निवडून आणावे लागतील. तसेच ३७० कलम रद्द झाल्यास तेथे एक लाख निवृत्त सैनिकांना घरे आणि जमीन दिली जाईल…

अजित पवारांना १९९१ साली निवडून दिले हे महापाप होते : विजय शिवतारे

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - अजित पवारांना आम्ही खासदार म्हणून १९९१ साली निवडून दिले हे महापाप होते त्यावेळी फटफटीवर दुध विकणारे अजित पवार यांच्या सारख्या महाभ्रष्टाचारी नेत्याचा जन्म तुम्ही आम्हीच घातला आहे. ती चुक सुधारण्याची आता वेळ आली…

कांचन कुल यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची १० किंवा ११ एप्रिलला बारामतीत सभा ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. राज्यात भाजपकडून निवडणुकीच्या कालावधीत जास्तीत जास्त सभा घेतल्या जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात ८ सभा होणार असून बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या…