Browsing Tag

कोंढवा पोलिस

Pune : बिबवेवाडी आणि कोंढवा परिसरातील 4 फ्लॅट चोरटयांनी फोडले, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -   घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा एकाच सोसायटीतले 3 फ्लॅट व अन्य एका ठिकाणचा एक फ्लॅट फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. बिबवेवाडी व कोंढवा परिसरात या घटना घडल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी…

Pune : कोंढव्यात चाकूच्या धाकाने दुचाकीस्वारास लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चाकूच्या धाकाने दुचाकीस्वारास चौघांनी लुटल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला आहे. मोबाईल व रोकड असा २५ हजारांचा ऐवज पळवला आहे. खडीमशीन चौक ते पिसोळी रस्तावर ही घटना घडली आहे.याप्रकरणी सर्फराज मन्सूर अली अहमद (वय…

Pune : महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरात भल्या सकाळी दुकानातून दुध आणण्यास गेल्यानंतर चोरट्यांनी पाठलागकरून महिलेच्या गल्यातील 60 हजार रुपयांचे चैन हिसकावून नेली. कोंढवा परिसरात हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी अश्विनी अभिजीत घुमटकर (वय २८ ) यांनी…

Pune : शहरात घरफोड्याचे सत्र कायम, 2 फ्लॅट फोडले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन- शहरात घरफोड्याचे सत्र कायम असून, दोन बंद फ्लॅट फोडल्याचे समोर आले आहे. पण फ्लॅट मालक गावी गेल्याने नेमका माल किती गेला हे समजू शकलेले नाही.याप्रकरणी शाम खंते (वय ६७, रा. उंड्री) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात…

कोंढवा पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या ‘भाटी’ला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या फिर्यादी प्रकाश भाटी याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे .पोलीस असल्याची बतावणी करुन खंडणी उकळल्याची फिर्याद देण्यापूर्वी प्रकाश भाटी याने आपल्या गोदामातील…

कोंढव्यात पोलीस असल्याची बतावणी करुन 1 लाख लुटले, एकाला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - लॉकडाऊनच्या काळात गोदाम सुरु ठेवून गुटखा विकतो, असे सांगून गुन्हे शाखेचे पोलीस असल्याची बतावणी करुन चौघांनी १ लाख रुपये लुटून नेले.याप्रकरणी प्रकाश पेमाराम भाटी (वय ३२, रा. अजमेरा पार्क, कोंढवा खुर्द) यांनी…