Browsing Tag

खासदार सुजय विखे

‘माझा बाप मुख्यमंत्री, आमदार, खासदार नव्हता’ ; माजी मंत्री राम शिंदेंची विखे –…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - माझा बाप मुख्यमंत्री नव्हता, आमदार नव्हता, खासदार नव्हता. त्यामुळे मला चॅलेंज करण्याचा कोणता प्रश्नच येत नाही, अशा शब्दांत माजी मंत्री राम शिंदे यांनी खासदार सुजय विखे यांच्यावर जोरदार टीका केली.यावेळी माजी…

उपोषणादरम्यान विखेंची सत्ता असलेल्या कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगाराचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - थकीत पगार व अन्य मागण्यांसाठी डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या उपोषणादरम्यान एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या कारखान्यावर खासदार सुजय विखे यांच्या गटाची सत्ता…

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवा, खासदार सुजय विखे यांची मागणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्याला दुष्काळातून मुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवावे, अशी मागणी भाजप खासदार सुजय विखे यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी 50 हजारांची नुकसान भरपाई द्यावी, अशी…

वाहन दरीत कोसळून पोलीस उपनिरीक्षकासह दोन कर्मचारी जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पोलिसांचे वाहन दरीत कोसळून पोलीस उपनिरीक्षकांसह दोन पोलीस जखमी झाले आहेत. ही घटना पारनेर तालुक्यातील पिंपळगाव-अळकुटी रोडवरील गारखिंडी घाटात आज दुपारी घडली.पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने हे जखमी अधिकार्‍याचे…

विखे पिता-पुत्रांचे ‘कारनामे’ लिखित स्वरुपात मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द, मंत्रिपदाच्या…

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन - मावळते गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे या पिता-पुत्रांनी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात नेमके काय-काय 'कारनाने' केले. पक्षविरोधी कशा पद्धतीने काम केले, याची लिखित स्वरूपातील निवेदनच…

विखे कुटूंबियांच्या राजकारणाबद्दल खा. सुजय विखेंचेच ‘वादग्रस्त’ विधान ! म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्यांना शब्द द्या, पण कुणाला शब्द दिला, ते दुस-याला सांगू नका. गत पन्नास वर्षे आम्ही हेच केले, असे विधान करून भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी विखे घराण्याच्या राजकारणाबाबत वादग्रस्त…

मी महिलांचा अपमान केला नाही : खा. विखे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मी कोणत्याही स्त्रीचा अपमान करणार नाही. मी भाषणात बोलताना देखण्या व्यक्तीच हा शब्दप्रयोग केलेला आहे. त्यामुळे यामध्ये महिलांचा अपमान करणे हा उद्देश माझा नव्हता. तरीही कोणाला राग आला असेल तर मी माझे शब्द मागे…

‘या’ कारणामुळं खा. सुजय विखेंना करावा लागला रोषाचा ‘सामना’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शाळेचे क्रीडांगण वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी शहरातील सेंट विवेकानंद शाळेसमोर आंदोलन केलं. क्रीडांगणासाठी जागा सोडून दवाखाना बांधावा, या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी आज क्रीडांगण बचाओ आंदोलन केले.…

राजकीय हालचालींना वेग ! हर्षवर्धन पाटील, खा. विखे, आ. जगताप, नागवडेंचे बंद खोलीत…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहात बंद खोलीत सुरुवातीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सुजय विखे, कारखान्याचे अध्यक्ष व काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती…

विभाजनाबाबत जिल्ह्यातीलच भाजप नेत्यांत ‘मतभेद’ ; पालकमंत्री व खासदारांची…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा विभाजन झाले पाहिजे. या भूमिकेचा मी आहे, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यानंतर काही मिनिटांमध्येच भाजपचे खासदार सुजय विखे यांनी विभाजनाच्या…