Maharashtra BJP | अट्टल गुन्हेगाराचा भाजपात थाटात प्रवेश, हत्येसह 11 गंभीर गुन्हे, सुधीर मुनगंटीवार…
चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - ईडी (ED) किंवा तत्सम चौकशी टाळण्यासाठी अनेक लोक भाजपामध्ये (Maharashtra BJP) प्रवेश करतात. भाजपा म्हणजे वॉशिंग मशीन आहे, असे आरोप विरोधक सतत करत असतात. याचा अनुभव पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात आला आहे.…