Browsing Tag

गृहमंत्री

Jacqueline Fernandez | ‘महाठग’ सुकेश चंद्रशेखरने अमित शहांच्या मोबाईल नंबरला…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - Jacqueline Fernandez | कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) याने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी गृहमंत्री (Home…

अनिल देशमुख आणि राज्य सरकारला ‘सुप्रीम’ दणका ! याचिका SC ने फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात हाय कोर्टात खंडणीचे आरोप केले होते. यावरून हाय कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. तर देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. या प्रकरणावरून राज्य…

दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा पदभार स्विकारताच अनिल देशमुख यांचे ट्विट, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या सीबीआय चौकशीमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस…

Sanjay Raut : विरोधक सत्ताधाऱ्यांना भेटू शकतात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यान राजकारणात अनेक चर्चा रंगु लागल्या आहेत. यावरून आता शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, काही कामानिमित्त विरोधकांनी…

शरद पवारांनी अनिल देशमुखांची गृहमंत्रिपदी का निवड केली होती?, जाणून घ्या कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी रुपयेचा हप्ता वसुली करण्याचे टार्गेट दिले होतेे, असा सनसनाटी आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. त्यांनतर भाजपकडून…

पुन्हा एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याने स्वत:वरच झाडली गोळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वत: वर गोळी झाडून घेतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आरपी शर्मा असे असून त्यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी चालवून आत्महत्येचा प्रयत्न…

Facebook पोस्टवरून बेंगळुरूत ‘दंगल’ ! गोळीबारात 2 ठार तर 60 पोलीस जखमी, 30 जण अटकेत

बेगळुरू : वृत्त संस्था - बेंगळुरूत काही भागात मंगळवारी रात्री उशीरा जातीय दंगल उसळली. एका युवकाने कथित प्रकारे पैगंबरांबाबत अपमानकारक पोस्ट केली होती, ज्याचा परिणाम दंगल उसळण्यात झाला. सुमारे शंभर लोकांच्या जमावाने काँग्रेस आमदार अखंड…

कोरोना संकट : राज्यांसोबत चर्चा करून ‘इर्मजन्सी’ प्लॅन तयार करा, PM मोदींचा…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा आलेख सतत वाढत आहे. आता देशातील तीन लाखाहून अधिक लोक कोरोना विषाणूच्या कचाट्यात अडकले आहेत. दररोज सुमारे 10,000 नवीन कोरोना विषाणूची पुष्टी केली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान…