Browsing Tag

जीवदान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती ! ‘पाळीव’ टायगरने चित्त्याच्या तावडीतून वाचवले मालकिणीचे…

नवी : दिल्ली वृत्तसंस्था - संकटाच्या काळात कोण कधी धावून येईल याचा काही नेम नाही. असाच काहीसा अनुभव आलाय दार्जिलिंग येथे राहणाऱ्या अरुणा लामा यांना. त्यांनी घरात सोबतीला म्हणून एक कुत्रा पाळला होता. कुत्र्याचे नाव मात्र 'टायगर' ठेवले होते.…

पुण्यातील ‘ब्रेन डेड’ व्यक्तीच्या अवयवदानामुळे चौघांना ‘जीवदान’

पोलीसनामा ऑनलाइन टीम - पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक ३२ वर्षीय व्यक्ती पुण्यातील केईएम रूग्णालयात उपचार घेत असताना ब्रेनडेड झाली. त्याच्या कुटुंबाने अवयवदानाचा निर्णय घेतल्याने अवयवदान करण्यात आले. या अवयवदानामुळे चार रूग्णांना…

विहिरीत पडलेल्या मुक्या प्राण्यासाठी ‘त्यांनी’ लावली जीवाची ‘बाजी’

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील पडवी या गावाच्या उत्तरेला डोंगराळ भागामध्ये असणाऱ्या 40 फुट खोल कोरड्या विहिरीत तहानेने व्याकुळ झालेला एक कुत्रा पाण्यासाठी धडपड करताना त्या खोल विहिरीत पडला होता. त्या घटनेला एक महिना…

अग्निशमन जवानाची जीवाची बाजी ; कालव्यात बुडणाऱ्या महिलेला जीवदान

पुणे: पाेलीसनामा ऑनलाईन- आज (मंगळवार) दुपारी एकच्या सुमारास जनता वसाहत येथे असणाऱ्या कालव्यात एका महिलेला वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानाला यश आले आहे. दलाचे जवान जीवाची बाजी लावून कशाप्रकारे कर्तव्य बजावतात याचे एक बोलके चित्रच या…