Browsing Tag

टँकर

गांजाच्या वाहतूकीसाठी चक्क इंधनाच्या टँकरचा वापर !

त्रिपुरा : गांजाची लपून वाहतूक करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या देशभरात लढविल्या जातात. पण आता इंधनाची वाहतूक करणार्‍या टँकरमधून गांजाची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले आहे. उत्तर त्रिपुरामध्ये हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी दोघांना…

नेपाळच्या भूभागावर चीनकडून अतिक्रमण !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - भारताविरुद्ध सातत्याने गरळ ओकणार्‍या चीनने आता नेपाळला त्रास देण्यास सुरुवात केली आहे. चीनने नेपाळलगत सीमेवर 11 इमारतींचे बांधकाम केले आहे. हुमला जिल्ह्यातील या प्रकारामुळे नेपाळने चीनवर अतिक्रमणाचा आरोप केला आहे.…

Video : भारतीय नौदलाच्या युध्दनौकेने US नेव्हीच्या टँकरमधून भरून घेतलं इंधन, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत आणि अमेरिकेमधील संरक्षण संबंध किती चांगले आहेत, याची झलक तेव्हाही दिसली, जेव्हा अरबी समुद्रात भारतीय युद्धनौकाने अमेरिकेच्या नेव्हीच्या टँकरकडून इंधन घेतले. वास्तविक संरक्षण कराराच्या तरतुदीनुसार सोमवारी…

छेडछाड नाही तर…सुदीक्षाचा अपघाती मृत्यू ?

पोलिसनामा ऑनलाईन - उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील सुदीक्षा भाटी मृत्यू प्रकरणी आता नवीन ट्वीट समोर आला आहे. मुलीची हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला होता. त्यानुसार पोलिसांनी दोन तरुणांसह बाइक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्याशिवाय…

Pune : कंटेन्मेंट झोनमध्ये नवे भाडेकरू, घरेलू कामागरांना बंदी, प्रशासनाने केले स्पष्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रतिबंधित क्षेत्र आणि नॉन कंटेन्मेंट झोनमधील नियमावलीच्या संभ्रमातून काही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सभासद आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद होत आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता नवी भाडेकरू, घरकाम करणाऱ्या…

चांदणी चौकत टँकरमधून अ‍ॅसिडची गळती झाल्याप्रकरणी कंपनीच्या मालकासह तिघांवर FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - चांदणी चौकात टँकरमधून अ‍ॅसिडची गळती झाल्याप्रकरणी अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चार दिवसांपूर्वी रात्री हा प्रकार घडला होता. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. कंपनी मालक, मॅनेजर…