Browsing Tag

नगरसेविका

Pune : स्वारगेट पोलिसांनी केली 100 CCTV फुटेजची पडताळणी, रिक्षात विसरलेले नगरसेविकेच्या मुलाचे 1.75…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - स्वारगेट पोलिसांनी तबल 100 सीसीटीव्ही पडताळणी करत रिक्षात विसरलेले नगरसेविकेच्या मुलाचे पावणे दोन लाख रुपयांचे दागिने परत केले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीने नगरसेविका व नागरिकांचे त्यांचे कौतुक केले आहे.…

Pune : विकास कामे करायचीयेत तर मला 1 लाखाची खंडणी दे, नगरसेविकेच्या पतीला धमकीचा फोन

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - नगरसेविकेच्या पतीलाच एका आरटीआय कार्यकर्त्यांने वॉर्डात विकास कामे करायची असल्यास १ लाखाची खंडणी मगितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एक लाख दे, नाही तर तुला कामे करुन देणार नाही, अशी धमकीही दिली. याप्रकरामुळे…

ओ नगरसेवक म्हणत ‘त्यानं’ चक्क नगरसेविकेलाच ‘लुटलं’

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन - नगरसेविका आणि महिला बाल कल्याण समितीच्या सभापती असलेल्या कुसुम रवींद्र म्हात्रे यांना चोरट्यांनी हातोहात चूना लावून लूटले. नगरसेविका म्हात्रे या कामोठे परिसरात आपल्या घराकडे चालत जात असताना अज्ञात व्यक्तींनी…

नगरसेविका दिशा माने यांचे पती राहुल माने यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - समाजसेवक, भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आणि नगरसेविका दिशा माने यांचे पती राहुल माने यांचे रविवारी सकाळी अकस्मिक निधन झाले आहे. माने यांच्या निधनामुळे त्यांच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.सतत नाविन्यपूर्ण…

धक्कादायक ! शिवसेनेच्या नगरसेविकेनं आत्महत्येची धमकी देत भिंतीवर डोकं आपटलं

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेनेच्या नगरसेविका मीना गायके यांनी आत्महत्येची धमकी देत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहाच्या भिंतीवर डोके आपटून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहात झालेल्या…

मदतीसाठी आलेल्यांना भाजप नगरसेविकेची मारहाण ; व्हिडिओ व्हायरल, नगरसेविकेची जाहीर माफी

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आलेल्यांना मदत करण्याऐवजी त्यांनी वस्तू देण्यास नकार दिल्याने भाजपच्या नगरसेविका गीता सुतार व कार्यकत्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.…

नगरसेविकेच्या पतीविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या मुख्यालयात राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांना नगरसेविका संगीता हारगे यांचे पती अभिजित हारगे यांनी मारहाण करीत धक्काबुक्की केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी शुक्रवारी…

भाजप नगरसेविकेच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड, कार्यकर्त्यांनाही मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बिबवेवाडी प्रभाग क्रमांक 37 मधील भाजपच्या विद्यमान नगरसेविका वर्षा भीमराव साठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन कार्यकर्त्यांना तुमचे साहेब कुठे आहेत त्यांचा नंबर द्या अशी शिवीगाळ व दमदाटी करत टेबलवरील काच फोडली.…

बारामतीत ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांत हाणामारी !

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांमध्ये पूर्ववैमनस्यातून हाणामारी झाली. ही घटना रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये चार जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येते. मात्र,…

‘या’ माजी आमदार, ४ नगरसेवक / नगरसेविकांसह शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल ; एकास अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासमोर शहर अभियंता विलास सोनटक्के यांना बूट फेकून मारल्याप्रकरणी शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्त्यांविरुद्ध तोफखाना पोलीस…