Browsing Tag

नागपूर

दहावी-बारावी बोर्ड परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनदहावी बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य  तारखा यंदा लवकर जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक (इयत्ता दहावी) आणि उच्च माध्यमिक (बारावी) बोर्डाच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.…

नागपुरातील धवड दाम्पत्य ६७ दिवसांपासून बेपत्ता

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईननागपूर येथील प्रख्यात वकील भैय्यासाहेब धवड आणि त्यांच्या पत्नी वनिता धवड अचानक गेल्या ६७ दिवसांपासून गायब आहेत. कुटुंबीय, शेजारी, पोलीस धवड दाम्पत्याचा शोध घेत असून त्यांच्या बेपत्ता होण्यामागचं गूढ दिवसागणिक…

RPF जवानांनी अवघ्या चार मिनिटांत पकडला मोबाईल चोर 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईननेहमीच पोलीसांच्या अकार्यक्षमतेबद्दल त्यांना बोल लावला जातो. पण यावेळी नागपुरच्या रेल्वे सुरक्षा दलाने अवघ्या चार मिनिटात चोराला बेड्या ठोकल्या.नागपूर रेल्वे स्टेशनच्या संत्रा बाजारजवळील तिकिट खिडकीजवळ चोराने…

संघाच्या कार्यक्रमाला ‘हे’ नोबेल पुरस्कार विजेते प्रमुख पाहुणे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी उपस्थित राहणार आहे. १८ ऑक्टोबरला रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा…

धूम धडाक्यात चालणाऱ्या ‘त्या’ वेबसिरीजच्या विरोधात याचिका

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनतरुणाईमध्ये सध्या वेब सिरीज चे फॅड किती आहे हे काही वेगळे सांगायला नाको ... नेटफ्लिक्स, एएलटी बालाजी, यूट्यूब, हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम यावरील वेब सिरीज चांगल्याच गाजत आहेत . एकाने या वेब सिरीज म्हणजे भारतीय…

अजित पवार घेणार आशिष देशमुखांची मुंबईत भेट 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराजीनामा दिलेले भाजपचे नागपूरमधील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांची मुंबईत आल्यावर भेट घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी  दिली.आशिष देशमुखांनी राजीनामा का दिला ? राफेल डीलवरचं शरद पवाराचं वक्तव्य, पार्थ…

भाजप आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनभाजप खासदार नाना पाटोळे यांच्या राजीनाम्यानंतर आता नाराज भाजप आमदार डॉ आशिष देशमुख यांनी देखील राजीनामा दिला आहे. ते नागपूरमधील काटोलचे आमदार आहेत. आशिष देशमुख यांनी आज ई-मेल आणि फॅक्सने मुंबईला राजीनामा पाठवला…

त्याच्या पॅन्टीतून पोलिसांनी काढल्या दारुच्या ६० बाटल्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनदारुची तस्करी करण्यासाठी एक जण चक्क पॅन्टमधून ६० दारूच्या बाटल्या घेऊन निघाला होता. मात्र, त्याच्या अंगावरील कपडे खुपच सैलसर दिसत असल्याने पोलिसांनी त्यास हटकले असता हा प्रकार उघड झाला. या घटनेचा व्हिडिओही…

पुण्यानंतर आता नागपुरातही उपकालव्याला भगदाड

नागपूर: पोलीसनामा ऑनलाईनपुण्यातील मुठा कालव्याला भगदाड पडून भर उन्हात महापूर आल्यासारखी परिस्थिती होती . यात अनेकांचे संसार देखील उध्वस्त झाले . ही घटना ताजी असतानाच आज नागपुरातही उपकालवा  फुटल्याची माहिती आहे. नागपूर जिल्ह्यात…

तुली इंटरनॅशनल हॉटेलच्या पबवर पोलिसांचा छापा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनतुली इंटरनॅशनल हॉटेलमध्ये सुरू असलेल्या आर एन बी पबवर मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या या पबमध्ये शेकडो तरुणतरुणी मद्यधुंद अवस्थेत नृत्य करताना दिसत होते. पोलिसांना चुकवून ३…