Actress Disha Patani | मुंबईमध्ये केवळ 500 रुपये घेऊन आलेल्या अभिनेत्रीने घेतले 5 कोटींचे घर
पोलीसनामा ऑनलाइन – भारतातील अनेक तरुणांची क्रश असलेली अभिनेत्री दिशा पाटनी (Actress Disha Patani) ही सध्या टॉपची अभिनेत्री आहे. दिशा आता अभिनयाच्या जोरावर आणि मॉडेलिंगच्या जोरावर अनेक चित्रपटांमध्ये झळकत आहे व अनेक ब्रॅडची ती अॅम्बेसेडर…