Browsing Tag

बर्ड फ्लू

Bird flu | बर्ड फ्लूमुळे 11 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूने वाढली चिंता, जाणून घ्या – कसा आहे…

नवी दिल्ली : Bird flu |  कोरोनाचा कहर सुरू असताना आणखी एक भीतीदायक बातमी समोर आली आहे. दिल्लीच्या एम्स हॉस्पिटल (AIIMS HOSPITAL) मध्ये एव्हियन इन्फ्लूएंजा H5N1 (Bird Flu) च्या रूग्णाचा पहिला मृत्यू झाला आहे. येथे 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू…

आणखी एक चीनी धोका : मनुष्यात आढळला H10 N3 बर्ड फ्लूचा संसर्ग, संपूर्ण जगातील पहिले प्रकरण

नवी दिल्ली : वृत्त संस्था - चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी माहिती दिली की देशाच्या जिआंगसू राज्यात H 10 N3 बर्ड फ्लू ची पहिली मानवी आवृत्ती समोर आली आहे. याचा अर्थ हा आहे की, H 10 N3 बर्ड फ्लूचा संसर्ग पहिल्यांदा एखाद्या मनुष्यात…

बर्ड फ्लूमुळे राज्यात गेल्या 2 महिन्यांत 8 लाख कोंबड्यांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  गेल्या २ महिन्यांमध्ये बर्ड फ्लूच्या साथ मोठ्या प्रमाणात वाढली होती. या साथीमुळे राज्यात आठ लाख ८४ हजार ०७६ कोंबड्या, ३० लाख ३२१ अंडी आणि ७४ लाख ३९४ किलो खाद्य नष्ट करण्यात आले. हा रोग पक्षांमुळे होतो. पक्ष्यांचा…

Palghar News : पालघरमध्ये Bird Flu चा शिरकाव ! शासकीय पोल्ट्री फार्ममधील 50 कोंबड्यांचा मृत्यू

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन -  जिल्हा परिषदेच्या सधन कुक्कुट विकास गट, पालघर येथील शासकीय पोल्ट्री फार्ममधील सुमारे 50 कोंबड्यांचा गेल्या 3 दिवसांपासून संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पुण्यात तपासणीसाठी पाठवलेला अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर आता…

दिल्लीतील लाल किल्ला अनिश्चित काळासाठी बंद, बर्ड फ्लूमुळे घेण्यात आला निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   दिल्लीतील लाल किल्ला अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. दिल्ली सेंट्रलच्या डीएम यांनी याबाबत आदेश जारी केला. दिल्ली आपत्ती प्राधिकरणाने जारी केलेल्या आदेशात म्हटले की, लाल किल्ला आणि आसपासच्या भागात बर्ड…

शिखर धवन विरोधात ‘चार्जशीट’ दाखल, 6 फेब्रुवारीला होणार निर्णय, जाणून घ्या प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन याच्याविरोधात वाराणसी येथे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून काहीकाळ विश्रांती घेतलेल्या धवनने नुकतीच वाराणसीला भेट दिली. भेटीदरम्यान वाराणसीत नावेतून फिरतानाचे…

बर्ड फ्लू’चा धसका : खवय्यांची चिकनकडे पाठ, मटण, मासळी विक्रेत्यांना सुगीचे दिवस, मटणाच्या दरात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या राज्यभरात बर्ड फ्लू'ने हाहाकार माजवल्याने भीतीपोटी अनेकांनी चिकन, अंडी खाण्याकडे पाठ फिरवली आहे. खवय्यांनी मटण आणि मासे खाण्याला पसंती दिल्याने मटणाचे दर किलोमागे 200 रुपयांनी वाढले आहेत. तसेच मासळीच्या…

शिजवलेल्या चिकन आणि उकडलेल्या अंड्यापासून ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही, बंदी हटवण्यास…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनानंतर आता देश बर्ड फ्लूच्या (bird flu ) संसर्गामुळे घाबरलेल्या अवस्थेत आहे. या दरम्यान व्यवस्थित शिजवलेले चिकन व अंडी सुरक्षित असल्याचे आश्वासन देत, केंद्र सरकारने शनिवारी देशभरातील राज्य सरकारांना विनंती केली…

Bird Flu : महाराष्ट्रातील ‘या’ 2 जिल्ह्यात 2000 हून अधिक पक्ष्यांना मारण्याचे आदेश

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - बर्ड फ्लू (Bird Flu) ने दरवाजा ठोठावल्याने सर्वत्र दहशत पसरली आहे. सर्वात मोठा धोका महाराष्ट्राला आहे. मराठवाड्याच्या दोन जिल्ह्यांतील परभणी आणि बीडच्या दोन गावांतील मृत कोंबड्यांच्या नमुन्यात बर्ड फ्लूच्या…