Swatantrya Veer Savarkar | ‘सावरकर हे भाजपच्या दृष्टीने तोंडी लावायला आणि चघळायचा विषय झाला…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते आणि खासदार राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरु असलेली काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा (Bharat Jodo Yatra) कर्नाटक राज्यात पोहोचली आहे. या यात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद…