Browsing Tag

मुंबई-पुणे एक्सप्रेस

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मर्सिडीज कारचा भीषण अपघात, गाडीत अडकलेल्या चालकाची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  मुंबई-पुणे एक्सप्रेस( Mumbai-Pune Express) वेवर अपघाताचे सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात जीएसटी उपायुक्तांचा मृत्यू झाला होता. आज मुंबई-पुणे एक्सप्रेस एक्सप्रेस( Mumbai-Pune Express) वेवर…

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दुरुस्तीचे काम पाहताना इंजिनिअरला रोलरने चिरडले

पोलीसनामा ऑनलाइन टीम  - रस्ता दुरुस्तीचे काम पाहण्यासाठी आलेल्या एका इंजिनिअरचा रोलरखाली चिरडून मृत्यू झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर रोलर चालक घटनास्थळावरुन पसार झाला…

मुंबई – पुणे महामार्गावर साखरेचा ट्रक उलटून एकाचा मृत्यू

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन -  मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाच्या खाली एक ट्रक पलटी होऊन अपघात झाला. हा ट्रक साखरेची पोती घेऊन जात होता. या अपघातात साखरेच्या पोत्यांखाली अडकल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज…

मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वरील ऐतिहासिक अमृतांजन पूल पाडणार

पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनामुळे अनेकांच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे परिणाम होत आहे. मात्र, कोरोनाचा फायदा पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील रखडलेल्या एका कामासाठी होणार आहे. कोरोनामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवर वाहनांमध्ये लक्षणीय घट…

‘एक्सप्रेस-वे’वर केमिकलचा टँकर दरीत कोसळून जळून खाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर केमिकल घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. ही घटना गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खोपोलीजवळील ढेकू गावाजवळ घडली. यात कोणतीही जिवित हानी झाली…

मुंबई – पुणे एक्सप्रेसच्या ‘टोल’लाही द्यावी ‘स्थगिती’, सजग नागरिक मंचाची उद्धव ठाकरे…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावरील दोन कंत्राटदारांनी दिलेल्या टोल वसुलीच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. त्यामुळे या टोल वसुलीला सरकारने स्थगिती द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष व माहिती…

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, मतदानासाठी जाणाऱ्या 3 जणांचा मृत्यू

पुणे : (लोणावळा) पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यामध्ये मतदान होत आहे. मुंबईहून खासगी बसने सातारा येथे मतदानासाठी जात असताना झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर 16 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी सात जणांची…

प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाने अपघाताविषयी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाविषयी मंगळवारी असे समजले होते की, त्याचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघात झाला आहे. ही बातमी ऐकताच त्याचे चाहते खूप परेशान झाले होते. असेही समजले होते की, हिमेश…