Browsing Tag

मॉस्को

रशियाला नाही कुणाची पर्वा, सुरू केलं Sputnik-V ‘कोरोना’ वॅक्सीनचं उत्पादन

मॉस्को : वृत्तसंस्था - जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेसह पश्चिमी देशांच्या टीकेकडे दर्लक्ष करत रशियाने कोरोनाची वॅक्सीन स्पुतनिक-व्हीचे उत्पादन सुरू केले आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, गमलेया विज्ञान संशोधन संस्थेने…

रशियानं अमेरिकेला नव्हे तर चीनला दिलाय अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा ? जाणून घ्या असं का मानतात…

मॉस्को : विस्तारवादी चीन आपल्या सर्व शेजार्‍यांशी वाद वाढवत आहे आणि रशियासोबतही त्याचा वाद वाढत चालला आहे. या दरम्यान, मॉस्कोने म्हटले आहे की, तो आपल्या जमीनीवर कोणत्याही मिसाईल हल्ल्यास अणू हल्ला समजेल आणि याचे उत्तर अण्वस्त्रांनी दिले…

Coronavirus : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते रशियन वॅक्सीन, आरोग्य मंत्री म्हणाले – ‘ट्रायल…

मॉस्को : रशियातून एक चांगली बातमी आहे. आता रशियन आरोग्य मंत्री यांनी म्हटले आहे की, त्यांच्या विश्वसनीय वॅक्सीनची ट्रायल पूर्ण झाली आहे. ही तिच वॅक्सीन आहे जी गामालेया इन्स्टीट्यूटने बनवली आहे. याशिवाय आणखी दोन कंपन्यांनी क्लिनिकल ट्रायल…

Coronavirus Vaccine : दिलासादायक ! ‘या’ महिन्यातच मिळेल ‘कोरोना’ विरूध्दच्या…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : रशिया ऑक्टोबरपासून कोरोना विषाणूविरूद्ध लसीकरणाचा एक मोठा कार्यक्रम सुरू करणार आहे. रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुराशको म्हणाले की, देशातील आरोग्य अधिकारी लसीकरण कार्यक्रमाची तयारी करत आहेत. आरोग्यमंत्री म्हणाले…

Coronavirus Vaccine : जगातील पहिल्या ‘कोरोना’ वॅक्सीनला मंजुरी देण्याच्या तयारीत रशिया,…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना साथीच्या आजारामुळे संपूर्ण जगाची आर्थिक आणि सामाजिक पातळी खालावली आहे. यावेळी प्रत्येकजण कोरोना लस विकसित होण्याची वाट पाहत आहे. दरम्यान, रशियाकडून एक चांगली बातमी आली आहे. रशिया दोन आठवड्यांपेक्षा कमी…

आता रशियाने दिला चीनला मोठा झटका ! ‘या’ क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्यावर लावला प्रतिबंध

मॉस्को : चीनला आणखी एक मोठा झटका बसला आहे. रशियाने जमिनीवरून हवेत मारा करण्यार्‍या एस-400 क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्यावर संध्या निर्बंध आणले आहेत. म्हणजे आता चीनला आपल्या एस-400 सिस्टमसाठी रशियाकडून आवश्यक क्षेपणास्त्र मिळणार नाहीत.…

काय सांगता ! होय, भारतानं फोडल्यानंतर अन् अमेरिकेनं घेरल्यानं चीन गेला रशियाला ‘शरण’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  सध्या कोरोनामुळे चीनवर जगातील अनेक देश नाराजी व्यक्त करत आहेत. यातच भारतानेही चीनला अनेक बाबतीत घेरले आहे. कोंडीत पडलेल्या चीन देशाने आता रशियाला शरण जाणे सोयीस्कर मानले आहे. जिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष…

2036 पर्यंत रशियाचे राष्ट्रपती राहतील व्लादिमीर पुतिन ! सार्वमतामध्ये मिळाले ‘बंपर’ वोट

मॉस्को : रशियाच्या राष्ट्रपती पदावर व्लादिमीर पुतिन यांनी 2036 पर्यंत कायम राहण्यासाठी मतदारांनी संविधानात दुरूस्ती करण्यास मंजूरी दिली आहे. यासाठी आठवडाभर चाललेले सार्वमताचे काम बुधवारी पूर्ण झाले. यामुळे पुतिन यांचा आणखी 16 वर्ष…

‘ग्लोबल टाईम्स’च्या अहवालाला भारतानं फेटाळलं, ‘राजनाथ सिंह’ मॉस्कोमध्ये…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीनचे मुखपत्र 'ग्लोबल टाईम्स'मधील तो अहवाल भारताने फेटाळून लावला आहे, ज्यात म्हटले आहे की संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बुधवारी मॉस्को येथे आपल्या चिनी समकक्षांना भेटू शकतात. संरक्षण मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे की…

संरक्षण मंत्री राजनाथ यांनी रशिया दौर्‍याला म्हंटलं ‘विशेष’, S-400 मिसाईलच्या सप्लायवर…

मॉस्को/नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी म्हटले की, भारत-रशिया संबंध एक ’विशिष्ट आणि विशेष योजनाबद्ध भागीदारी’ आहे. दोन्ही देशांमध्ये सध्याचे सैन्य करार कायम राहतील आणि अनेक प्रकरणे दोन्ही देश कमी वेळात पुढे घेऊन जातील.…