Browsing Tag

रोबोट

औरंगाबादमध्ये ‘कोरोना’ लढ्यात ‘रोबोट’ची होतेय मदत !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशातच औरंगाबादमध्ये कोरोनाच्या लढ्यासाठी रोबोटची मदत घेतली जात आहे. विलगीकरण कक्षातील व्यक्तींना जेवण…

कौतुकास्पद ! ग्रामीण भागातील कष्टकर्‍यांच्या मुलींचा ‘रोबोट’ जाणार अमेरिकेला

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - स्वतःमध्ये धडपड करण्याची प्रवृत्ती आणि शिक्षणाबद्दलची गोडी असेल तर कितीही अवघड संकटांवर मात करता येते. याचाच प्रत्त्यय मनुताई कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी करून दिला आहे. ग्रामीण भागातून आलेल्या या चौदा…

2020 मध्ये लॉंच होणार ‘हे’ 8 आश्चर्यकारक ‘गॅझेट’, शेपूटवाल्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दरवर्षी प्रमाणे, हे वर्ष २०२० अनेक प्रकारे विशेष असेल. काही अविस्मरणीय घटना घडतील, त्यानंतर बर्‍याच नवीन नवकल्पना असतील. दरवर्षीप्रमाणे तंत्रज्ञान देखील यावर्षी काहीतरी नवीन करेल. तुम्हाला CES २०२० बद्दल माहित…

आता ‘रोबोट’ करुन घेणार तक्रारी दाखल, पोलीस दलात CYBIRA ‘रोबोट’ दाखल

विशाखापट्टनम : पोलीसनामा ऑनलाइन - आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम पोलिसांनी एक नवा विक्रम केला आहे. त्यांनी आपल्या पोलीस दलात एका रोबोट CYBIRA (सायबर सुरक्षा इंटरेक्टिव रोबोट एजंट) समावेश करुन घेतला आहे.हा रोबोट अत्यंत कुशल पद्धतीने…

400 वर्ष जुन्या ‘या’ मंदिरात चक्क ‘रोबोट’ बनला ‘पुजारी’, करतो…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - साधारणत: मंदिरात पुरुष पुजारी असल्याचे आपण पाहतो. बदलत्या काळानुसार स्त्रिया देखील काही ठिकाणी पुजारी म्हणूनही काम करतात. मात्र तुम्ही कधी रोबोटने पुजारी म्हणून काम केलेले पाहिले आहे का? होय, एका रोबोटला जपानमधील…

आता नोकरीसाठी मुलाखत द्यायला गेल्यावर चक्क ‘रोबोट’ मुलाखत घेणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आता नोकरीसाठी मुलाखत द्यायला गेल्यावर अधिकारी नाही तर चक्क रोबोट तुमची मुलाखत घेणार आहेत. हे ऐकल्यावर सर्वांनाच धक्का बसेल परंतु हे खरे आहे.सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं महत्त्व खूप वाढतंय. उमेदवारांच्या…

भारत-पाक सीमेवर रोबोट तैनात ; दगडफेक करणाऱ्यांसह आतंकवाद्यांची झोप उडणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय लष्करात दररोज नवनवीन तंत्रज्ञान समाविष्ट होत आहे. राफेल विमान तसेच अपाचे फायटर हेलिकॉप्टर नंतर आता आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात अत्याधुनिक रोबोट युक्त रणगाडे, त्याचप्रमाणे फायटर विमाने उडवणारे रोबोट यांचा…

स्वत:च दुरुस्त होईल कृत्रिम इलेक्ट्रॉनिक त्वचा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - जेलीफिशपासून प्रेरित होऊन एक खास प्रकारची कृत्रिम इलेक्ट्रॉनिक त्वचा बनविण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळविले आहे. या त्वचेमध्ये सेल्फ हीलिंग म्हणजे स्वत:हून दुरुस्त होण्याची क्षमता आहे. तिला खरचटले तरी त्याचे व्रण…

चांगली झोप घेण्यास मदत करेल रोबोट ; तणावही होईल दूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - हल्लीच्या धावपळीच्या युगात अनेकांना पुरेशी झोप मिळत नाही. २४ तास वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या आजच्या संस्कृतीमध्ये बहुतांश लोक बराचसा वेळ संगणकासमोर काम करतात. त्यामुळे ते स्लीपलेसनेसची शिकार ठरतात. ही समस्या…