Browsing Tag

लॉकडाउन

Lockdown बाबत गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावरून संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मागील वर्षी कोरोनाचा कहर दिसून आला. यंदाही त्याचा कहर अधिकच गडद होत आहे. यामुळे महाराष्ट्रात राज्य सरकारने कडक निर्बध लागू केले. देशातील कोरोनाचा वाढता आकडा पाहता देशातही लॉकडाऊन बाबत चर्चा सुरु आहे. या कारणावरून…

निलेश राणेंचे अजित पवारांवर टीकास्त्र, म्हणाले – ‘पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि…

पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्बंधांचे पालन नागरिकांकडून होताना दिसत नाही. तसेच रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री…

दिव्यांका त्रिपाठीच्या काकीचे कोरोनामुळं निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसची दुसरी लाट देशभरात पसरली आहे. रोज कित्येक लोकांचा बळी जात आहे. कोरोनाचा खूप मोठा परिणाम टेलिव्हिजन आणि बॉलिवूडवरही झाला आहे. मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे १५ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात…

Shiv sena : ‘जनतेनं मुख्यमंत्र्यांचं ऐकलंय, आता विरोधी पक्षानं 1 मे पर्यंत घरीच बसावं’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने बुधवारी (दि. 14) रात्रीपासून 1 मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तसेच अनेक निर्बंध लादले आहेत. या निर्णयाला भाजपने तीव्र विरोध दर्शवला होता. लॉकडाउनला लोकांचा…

Lockdown जाहीर केल्यानंतर गावाला जाता येणार का ? मंत्री वडेट्टीवार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात आज लॉकडाउनबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर लॉकडाउन लागल्यानंतर लोंकाना गावाला जाण्यास मुभा असेल का ? यासंदर्भात माहिती देताना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संकेत दिले आहे.…

लातूर : पोलिसांनाही कोरोनाचा विळखा ! 2 उपअधीक्षक, 9 अधिकाऱ्यासह 89 जणांना संसर्ग

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. असे असतानाच कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. लातूर जिल्ह्यातील 2 पोलिस…

Lockdown बाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘महाराष्ट्रातच नव्हे तर देशाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकार पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनचा विचार करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. 10) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत याबाबत थेट संकेत दिले आहेत. या बैठकीत उपस्थित…

Nana Patole : ‘Lokdown चा निर्णय घेतला तर तो मोदी सरकारच्या नियोजनशून्य लॉकडाऊनसारखा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाउनसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही सूचनाही…

Lockdown in Maharashtra : आगामी 2 दिवसात आपण निर्णय घेऊयात ! कडक लॉकडाऊनचे संकेत देत मुख्यमंत्री…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सर्वत्रच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. त्याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (शनिवार) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे…