Browsing Tag

वाघीण

मारायला गेले कुत्र्याला, मेली वाघीण, ३ बछडे, चंद्रपुर जिल्ह्यात खळबळ

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - कुत्र्याने आपले वासरु मारले, या रागातून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने मृत वारसावर थिमेट नावाचे विषारी औषध टाकून वासरु नाल्याजवळ फेकून दिले. हे वासरु खाल्याने वाघीण व तिच्या ३ बछड्यांचा मृत्यु झाल्याचे…

‘चार्जर’पाठोपाठ ‘टी-४’ वाघीण मृतावस्थेत

पवनी : पोलीसनामा ऑनलाइन - उमरेड पवनी कऱ्हांडला अभयारण्यात ३० डिसेंबर रोजी 'चार्जर' नावाचा वाघ पर्यटकांना मृतावस्थेत आढळल्याची शाई वाळते न वाळते तोच दुसऱ्या दिवशी कक्ष क्रमांक २२६ मधील निमगाव सहवन क्षेत्रात टी-४ नावाची वाघीण मृतावस्थेत आढळून…

नरभक्षक वाघिण अवनीच्या शुटरांचा गावकऱ्यानी केला सत्कार

यवतमाळ : पोलीसनामा आॅनलाइन - नरभक्षक वाघीण अवनीला मारल्यामुळे दिल्लीपासून मुंबई, नागपूर सह सर्वत्र राजकारण रंगले आहे. अनेक प्राणी प्रेमी संघटना अवनीच्या हत्येचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर आले आहेत. असे असताना राळेगाव -पांढरकवडा तालुक्यातील…

सुधीर मुनगंटीवार यांची उचल बांगडी करा : मनेका गांधी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  - अवनी या नरभक्षक वाघीणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर राज्याच्या सरकारवर चौफेर टीका होत असताना केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी परवा पासून या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी परवा अवनी संदर्भात…

पंकजासारखी वाघीण विरोधकांना पुरून उरेल : खा. प्रीतम मुंडे

नाशिक : पोलीसनामा आॅनलाइन - राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राजकीय खेळाडूंनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. येत्या काळात राजकीय कब्बडीचा सामना रंगणार असून अनेकांनी पंकजासारख्या वाघिणीला…

वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणला हत्ती मात्र हत्तीनेच घेतला बळी 

यवतमाळ :पोलीसनामा ऑनलाइनयवतमाळ येथे नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने हत्ती आणला होता पण नरभक्षक वाघीण नाही तर या हत्तीनेच हैदोस घातला आणि एका महिलेचा  प्राण घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेत एक व्यक्ती जखमी…