Browsing Tag

वाळू उपसा

अहमदनगर : म्हसे ग्रामस्थ कोरोनाबरोबर वाळूमाफियाशी लढताहेत

अहमदनगर : मागिल वर्षभरापासून देशभरातील नागरिक कोरोनाशी लढा देत आहेत. मात्र, म्हसे (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगहर) ग्रामस्थांना मात्र, कोरोनाबरोबर वाळूमाफियांविरुद्ध लढा द्यावा लागत आहे. वाळूमाफियांविरुद्ध जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि बेलवंडी…

वाळू माफियांच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी

सटाणा : पोलीसनामा ऑनलाईन - वाळू उपसा करताना रोखल्याने वाळू माफियांनी केलेल्या तुफान दगडफेकीत पोलिस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष गंभीर जखमी झाले आहेत. केरसाणे (ता. बागलाण) येथील कान्हेरी नदीपात्रात रविवारी (दि. 21) सकाळी ही घटना घडली. जखमींना…

दौंड : वाळू माफियांविरुद्ध धडक कारवाई

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन - मागील काही दिवसांपासून दौंडच्या भीमा नदी पात्रात वाळू माफियां हायड्रोलिक बोटीच्या सहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा करत होते. त्यांनतर नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्या महसूल पथकाकडून दौंड तालुक्यातील शिरापूर हद्दीत…

दौंड : आलेगाव येथे अवैधरित्या वाळू उपश्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, 30 लाखांचा माल जप्त

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील आलेगाव येथे भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपश्याची कोणतीही परवानगी नसताना अवैधरित्या वाळू उपसा करून त्या वाळूची चोरी करीत असताना पुणे ग्रामीण पोलीसांनी अचानक छापा मारून 30 लाख 20…

बारामतीच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! दौंड येथील वाळू उपशावर छापा अन् 30 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दौंड तालुक्यातील आलेगाव येथील भीमा नदीत बोटीच्या साहाय्याने अवैधरित्या सुरु असणाऱ्या वाळू उपशावर बारामती गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. येथून बोट आणि तबल २० ब्रासहून अधिक वाळू असा ३० लाख रुपयांचा मुद्देमाल…

वाळू उपसा करणाऱ्या ७ बोटींवर दौंडमध्ये कारवाई, ५ बोटी स्फोटके लावून फोडल्या

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यामध्ये होत असलेला बेसुमार वाळू उपसा रोखण्यासाठी आज पोलीस आणि महसूल पथकाने धाड टाकून वाळू उपसा करणाऱ्या सुमारे ७ बोटी ताब्यात घेऊन त्यातील ५ बोटी जिलेटीनच्या सहाय्याने उडवून दिल्या आहेत.…

वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटी जिलेटिनच्या स्फोटात उध्वस्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑलनाईन - चिंचणी धरणाच्या बॅकवॉटर मध्ये वडगाव शिंदोडी गावच्या शिवारात वाळू उपसा करणाऱ्या चार यांत्रिक बोटी जिलेटीन स्फोटात उद्धवस्त करण्यात आल्या आहेत. आज स्थानिक गुन्हे शाखेने महसूलच्या मदतीने ही कारवाई केली. या कारवाईत…

पुणे जिल्ह्यात वाळू चोरी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींवर बोजा आणि जेसीबी यंत्रांवरही कारवाई

दौंड :पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील केडगाव येथे वाळू उपसा होत असलेल्या अनेक शेत जमिनींवर आता महसूल खात्याने बोजा चढविण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे किरकोळ पैश्यांच्या हव्यासापायी वाळू माफियांना कवडीमोल भावात देण्यात…

नगर एलसीबीची नगर-पुणे सीमेलगत आर्वी गावात धाडसी कारवाई : सव्वाकोटींचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या आर्वी गावात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास धाडसी कारवाई केली. भीमा नदीपात्रातून वाळू उपसा करणारे 7 जेसीबी, 6 ट्रॅक्टर जप्त करण्यात…

दौंडमध्ये वाळू उपसा करणाऱ्या ११ बोटी जिलेटीनच्या स्फोटाने केल्या नष्ट

पुणे | पोलीसनामा ऑनलाईनदौंड महसूल विभागाने धडक कारवाई करत शिरापूर येथील भिमा नदीत बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या बोटी जिलेटीन स्फोटात नष्ट केल्या. या कारवाईत भिमा नदी पात्रातील ७ फायबर व ४ यांत्रिक बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत. भिमा नदी…