Browsing Tag

शिक्रापुर

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल ! रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार

शिक्रापुर : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव औद्योगिक पोलीस स्टेशनच्या हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी एका वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती रांजणगाव पोलिसांनी दिली.याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

शिक्रापुरमध्ये ‘रेमडेसिवीर’ची विक्री करणाऱ्या युवकाला पोलिसांकडून अटक, 4 इंजेक्शन जप्त

शिक्रापुर : शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर येथील बजरंगवाडी परिसरात बेकायदेशीरपणे रेमडीसिवीर इंजेक्शन विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला ताब्यात घेत त्याच्याकडून चार रेमडीसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. या…

कोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ ) -  शिरूर व पारनेर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांसाठी उभारलेल्या कोविड सेंटर ला कोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाने सामजिक भान जपत मदतीचा हात दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने मोठे थैमान…

लोक कलावंताच्या मदतीला धावले भाजपाचे कार्यकर्ते; 62 कुटुंबांना किराणा किट वाटप

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ) -  शिरूर तालुक्यात जागरण - गोंधळ तसेच लोककलेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वसामान्य कलावंतांच्या मदतीसाठी पुढे येत भाजपा कामगार आघाडीच्या वतीने ६२ कुटूंबांना किराणा किट देउन मदत करण्यात आली.…

‘श्री महागणपती’ला आंब्यांचा महानैवेद्य

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ) -  वैशाख महिन्याची तृतीया म्हणजे 'अक्षय्य तृतीया' साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. एखद्या नवीन कामाची सुरुवात अक्षय्य तृतीयेपासून केली जाते. कारण या तिथीला…

कोविड सेंटरमधील रुग्णांना पुरणपोळी अन् शिरखुर्म्याचा बेत ! शिरुर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या…

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ) -   साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया सण त्याचप्रमाणे हिंदू मुस्लिम बांधवांचा ऐक्याचा असलेला सण म्हणजे रमजान ईद या सणांचे औचित्य साधून शिरूर तालुक्यातील विविध दवाखान्यात, कोविड सेटर मध्ये उपचार…

शिक्रापुर : नेत्यांच्या श्रेयवादात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे हाल

शिक्रापुर : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोलीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमध्ये सध्या लसीकरणावरून सुरू असलेला वाद नागरिकांच्या आणि रुग्णांच्या जीवाशी खेळला जावू लागला आहे. वाघोली मधील भारतीय जैन संघटनेच्या सकुंलनात…

शिक्रापूर : पोलीस निरीक्षकांच्या बदलीनंतर आता पोलीस कर्मचाऱ्याच्या खातेनिहाय चौकशीची मागणी

शिक्रापुर - पुणे ग्रामीण पोलीस दलातील बहुचर्चित शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांची बदली झाल्यानंतर आत्ता शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील एका पोलिस कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी शिक्रापूर मधील एका व्यक्तीकडून…

Pune : कामगार महिलेच्या अपघाती मृत्यूप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल; वाघोलीतील डिफेन्स कॉलनी फेज 4…

शिक्रापुर : प्रतिनिधी -   वाघोली-भावडी रोडलगत असणाऱ्या डिफेन्स कॉलनी फेज ४ येथील बांधकाम साइटवर काम करत असताना लक्ष्मी नारायण माहुरे (वय, ३०, रा. वाघोली) या कामगार महिलेच्या झालेल्या अपघाती मृत्यू प्रकरणी बिल्डरवर लोणीकंद पोलीस ठाण्यात…