Browsing Tag

advocate

‘त्या’ नामांकित वकील कुटुंबियांना अटक पोलिसांना भोवली, तपासी अधिकाऱ्याला ५ लाखांचा दंड

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात एकाच कुटुंबातील तीन वकिलांना अटक केल्याप्रकरणी राज्य शासनाने त्यांना 5 लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ही रक्कम तपासी अधिकाऱ्याकडून वसूल करण्याचा आदेश दिला…

सुप्रीम कोर्टात वकिली करणार्‍या महिलेचा खून, तपासादरम्यान पोलिस ‘हैराण-परेशान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नोयडा सेक्टर २१ मधील सुप्रीम कोर्टाच्या महिला वकिलाची हत्या करण्यात अली होती. मात्र अजूनही या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. घटनास्थळावरील परिस्थिती पाहून पोलिसांना ही हत्या लुटमारीच्या उद्देशाने…

वकिलाने पकडली वायरमनची गचांडी ; सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - रोहित्र दुरूस्त करणाऱ्या वायरमनची गचांडी पकडून वकिलाने सरकारी कामात अडथळा आणला. नेवासा येथील रघुनाथ गॅस एजन्सी येथे ही घटना घडली.गोरक्षनाथ काकडे (रा. नेवासा, जि. नगर) हे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचे नाव आहे.…

बदलीसाठी दिलेल्या १ कोटीच्या वसुलीसाठी ‘त्या’ वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नी, मुलीचा राडा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - एक कोटी रुपये देऊनही महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याची पाहिजे तेथे बदली न झाल्याने अधिकाऱ्याच्या पत्नी व मुलीने ज्यांच्यामार्फत पैसे दिले होते, त्या वकील महिलेच्या घरात घुसुन धुडगुस घातला. पोलिसांकडे आलेल्या…

१४ वर्षाच्या मुलीसोबत लग्न करणाऱ्या ५६ वर्षीय वकिलावरील गुन्हा रद्द करण्यास न्यायालयाचा नकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत लग्न केल्याप्रकऱणी ५६ वर्षीय वकिलावरील खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्यावरील गुन्हा रद्द करण्यास तुर्तास नकार दिला आहे. तर त्याच्यावरील खटल्याला सशर्त अंतरिम स्थिगीती देत…

वकिल अग्रवाल यांची आईसह आत्महत्या ; जिल्ह्यात प्रचंड खळबळ

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - मिरज येथील प्रसिध्द वकिल सुनिल अग्रवाल (47) आणि त्यांची आई पुष्पा अग्रवाल (७०, दोघे रा. ब्राम्हणपुरी, मिरज, जि. सांगली) यांनी आत्महत्या केल्याची धक्‍कादाय माहिती समोर आल्याने मिरजेसह संपुर्ण सांगली जिल्ह्यात…

६० हजाराची लाच घेताना वकिल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - खुलताबादचे नायब तहसीलदार यांच्याकडील दाव्याचा निकाल आपल्या बाजूने लावून देण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एका वकिलाला रंगेहाथ पकडले. शरद विठ्ठलराव भागडे (वय ३५, रा. सातारा…

पुण्यातील वकिलाची कार्यालयात गळफास घेवुन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकिल युवराज ननावरे यांनी आज (सोमवार) कार्यालयात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. ननावरे यांच्या आत्महत्येमुळे वकिल वर्गामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.…

विधी पदवीधर नसताना तब्बल 18 वर्षे केली वकिली

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - विधी पदवीधर नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे वकिलीची सनद घेतली. त्यानंतर तब्बल 18 वर्षे उच्च न्यायालय व नगरसह राज्यभरातील विविध न्यायालयांमध्ये वकिली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंगलेश…