Browsing Tag

ahemadnagar

गोव्याच्या दारूची दुसऱ्या बाटल्यांत भरून विक्री ; उत्पादन शुल्क विभागाच्या छाप्यात 10 लाखांचा…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - गोव्यातील दारू दुसऱ्या बाटल्यांत भरून विक्रीचे रॅकेट चालविणाऱ्या जामखेड येथील अड्ड्यावर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून तब्बल दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दोघांना अटक करण्यात आली आहे. मुख्य…

अहमदनगर : गोळीबार प्रकरणी गावठी कट्ट्यासह एकास अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील गोळीबार प्रकरणातील आरोपी भारत सोपान कापसे (वय-२३ वर्षे, रा-कांगोणी, ता-नेवासा) यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्या अंगझडतीत त्यांचे ताब्यात ३० हजार २०० रुपये…

‘आपल्यातला माणूसच न्याय देऊ शकतो’, मंत्री शिंदे यांचा रोहित पवार यांना टोला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मी या मातीतील असल्यामुळे भविष्यातील दूरगामी विचार करून मतदारसंघातील विकास कामांवर भर दिला. आपल्यातला माणूस असल्यामुळे स्थानिक लोकांच्या अडचणीची जास्त जाणीव होते, असे विधान करुन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी…

‘या’ दबंग महिला अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी क्रीडा संघटना ‘आक्रमक’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - हुकुमशाही कार्यपद्धतीचा आरोप करून जिल्ह्यातील क्रीडा संघटना व क्रीडा शिक्षकांनी दबंग जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची बदली करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राजकीय नेत्यांनीही या अधिकाऱ्याच्या विरोधात…

नगरसह राज्यातील बाजार समितीतील ठप्प झालेले कार्यालयीन कामकाज झाले सुरळीत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव ते शिपाई पदापर्यंत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाविष्ट करुन घ्यावे, या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून बाजार समिती कर्मचाऱ्यांचे सुरु असलेले आंदोलन…

पूरग्रस्तांसाठी एकवटले मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्स व्यावसायिक ; काही तासात 2 लाखापेक्षा जास्त…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्हा मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्स व्यावसायिक असो.च्या वतीने कोल्हापूर, सांगली पुरग्रस्तांसाठी मदत जमा करण्यासाठी आज बैठक घेण्यात आली. बुरुडगाव येथील अंकुर लॉनमध्ये झालेल्या या बैठकित सामाजिक बांधिलकी जपत…

अहमदनगर : सावेडी जॉगींग पार्क भाड्याने देऊ नका, विद्यार्थ्यांचा मनपा सभेवर मोर्चा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - सावेडी उपनगरातील जॉगींग पार्क हे मनपा भाड्याने देत असल्याने त्या मैदानाची दुरवस्था झाली आहे. हे मैदान खेळण्यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे महानगरपालिकेने हे मैदान भाड्याने देऊ नये, यासाठी नगरसेवक महेंद्र गंधे…

पैठणकर यांची पुनर्नियुक्ती चुकीची ; ‘पोलीसनामा’ने उपस्थित केलेला मुद्दा नगरसेवकांनी…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - महापालिकेचे निलंबीत केलेले घनकचरा विभागप्रमुख डॉ. नानासाहेब पैठणकर यांची चौकशी चालू असताना आयुक्तांनी त्यांना पुन्हा कामावर हजर करुन घेत त्याच विभागात नियुक्ती देण्याचा प्रकार चुकीचा आहे. त्यांची इतरत्र बदली…

अहमदनगर : कत्तलीसाठी आणलेली जनावरे पकडली, विविध ठिकाणी पोलिसांचे छापे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - बकरी ईद सणानिमित्त शहरात कत्तलीसाठी आणलेली ४१ गोवंशीय जनावरे पकडून पोलिसांनी त्यांची रवानगी गोशाळेत केली आहे. शहरातील विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.आज पोलिस उपअधीक्षक संदिप मिटके यांना मिळालेल्या…

अहमदनगर : ‘सेल्फी’ काढणाऱ्यांना लावले हुसकावून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मुळा धरणावर आलेल्या पर्यटकांमधील काही जण मुळा धरणाच्या भिंतीवर गेल्याने पाटबंधारे खात्याची धावपळ उडाली. पोलिसांनी भिंतीवर उभे राहून सेल्फी काढणाऱ्यांना हुसकावून लावले.रविवार असल्यामुळे काल मुळा धरणाकडे…