Browsing Tag

AIIMS Hospital

लालुप्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर; एअर अ‍ॅम्बुलन्सने दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलविले

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव (lalu yadav ) यांची प्रकृती गेले काही दिवसांपासून गंभीर असून शनिवारी रात्री उशिरा त्यांना एअर अ‍ॅम्बुलन्सद्वारे दिल्लीला हलविण्यात आले. दिल्लीतील एम्स…

लालू यादव यांचं हेल्थ बुलेटिन जारी, ‘कोरोना’चा देखील रिपोर्ट आला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यांची तब्बेत बिघडली असून त्यांच्यावर रिम्स हॉस्पिटममध्ये उपचार सुरु आहेत. लालू यांच्या फुफ्फुसात पाणी झाल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर सुज सुद्धा…

सुशांत च्या शरीरात विष नाहीच, अंतिम व्हिसेरा रिपोर्ट CBI च्या हाती !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  - बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या शवविच्छेदनाचा अहवाल तपास पूर्ण झाला आहे. एम्स रुग्णालया(AIIMS Hospital ) नं सीबीआय(CBI)ला याचा अहवाल सोपवला आहे. या अहवालाच्या आधारेच आता सीबीआय पुढील…

उमा भारती AIIMS मध्ये, बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याबाबत म्हणाल्या…

नवी दिल्ली : भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि माजी मंत्री उमा भारती यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना हृषीकेश येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भारती यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. रुग्णालयात दाखल होण्याची त्यांनी तीन कारणे…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ‘डिस्चार्ज’

पोलिसनामा ऑनलाईन - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना याआधी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे 18 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.कोरोनाची…

‘कोरोना’च्या स्वदेशी वॅक्सीनच्या पहिल्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील तब्बल…

पोलीसनामा ऑनलाईन, नागपूर, 18 जुलै : कोरोना विषाणूच्या फैलावावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक लस तयार करण्याची तयारी संपूर्ण जगात सुरू आहे. यात भारत देश देखील मागे नाही. भारतात देखील कोरोना लस तयार करण्यासाठी अनेक संस्था कार्य करीत…

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना रविवारी रात्री अचानक छातीत दुखू लागल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावरती कार्डिओ-थोरॅसिक वॉर्डमध्ये निरीक्षणाखाली उपचार सुरु होते. आता त्यांची…

कोणत्या आजाराशी झुंज देत होते CM योगी यांचे वडील ? जाणून घ्या आनंदसिंग बिष्ट यांच्या कुटुंबाबद्दल

नवी दिल्ली - वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील 89 वर्षीय आनंदसिंग बिष्ट यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुमारे 40 दिवस उपचार घेतल्यानंतर आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. आनंदसिंग बिष्ट यांना मुख्यत: पोटात…

Coronavirus : ‘आवश्यकता असेल तरच या !’ AIIMS रुग्णालयाकडून रुग्णांच्या नियोजित भेटी रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने रुग्णांच्या नियोजित भेटी रद्द केल्या असून आवश्यकता असेल तरच डॉक्टरांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात येण्याचे आवाहन रुग्णालय व्यवस्थापनाने केले आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता हा…