Browsing Tag

Arogya Setu App

Corona Vaccine Registration : 18 ते 44 वर्षाच्या लोकांसाठी आजपासून सुरू होणार ऑनलाइन रजिस्ट्रेशन,…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - देशभरात 1 मेपासून कोरोना लसीकरणाचा पुढील टप्पा सुरू होणार आहे. याच शनिवारपासून 18 वर्ष ते 44 वर्षांचे लोक सुद्धा कोरोना लस घेण्यास पात्र होतील. यापूर्वी 45 वर्षाच्या वरील लोकच लस घेऊ शकत होते. 18 ते 44 वयाच्या…

Corona Vaccination : कोरोना लस नोंदणी, किंमत आणि साईड इफेक्ट्स ‘या’ संदर्भातील सर्व…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची सुरुवात 16 जानेवारीपासून…

Fact Check : WhatsApp वरून देखील कोरोना लशीसाठी रजिस्ट्रेशन करता येते ? जाणून घ्या सत्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  देशात कोरोना लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर बाधितांच्या संख्येतही वाढ होत असल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक जण लस घेण्यासाठी नोंदणीच्या प्रतिक्षेत आहे. सध्या…

आरोग्य सेतु : व्हॅक्सीनसाठी नोंदणी करणे आता होईल सोपे

नवी दिल्ली : कोरोना व्हॅक्सीन बाबत लोकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर सरकारने आरोग्य सेतु मोबाइल अ‍ॅपमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. या मोबाइल अ‍ॅपवर लोकांसाठी नोंदणी प्रक्रिया सोपी करण्याच्या उद्देशाने सरकारने थेट पर्याय जोडला आहे.आतापर्यंत…

‘आरोग्य सेतू अ‍ॅप सुध्दा देवाची करणीच’, शिवसेनेचा भाजपवर निशाणा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -    कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्याच्या उद्देशाने अनिवार्य करण्यात आलेल्या 'आरोग्य सेतू' अ‍ॅपची निर्मिती कोणी केली, प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकारला देता आले नाही. त्याबाबत माहिती देण्यास असमर्थ ठरलेल्या आणि गुळगुळीत…

खुशखबर ! रेल्वेकडून नवरात्रीपुर्वी सोडणार 78 स्पेशल ट्रेन, ‘इथं’ पाहा संपुर्ण यादी

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे बोर्डाने 78 विशेष गाड्या चालविण्यास मान्यता दिली आहे. नवरात्र सुरू होण्यापूर्वी रेल्वे वेगवेगळ्या झोनमध्ये सोयीनुसार, 39 जोड्या गाड्या चालवणार आहे. यापैकी बहुतांश…

Arogya Setu App चं नवं फिचर, कंपन्या घेऊ शकणार कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये एक नवीन फिचर जोडण्यात आले आहे. ओपन एपीआय सर्व्हिस हे नवीन फिचर जोडण्यात आले आहे. यामुळे कंपन्यांना आपल्या कर्मचारी आणि इतर युजर्सच्या आरोग्याबद्दलची माहिती कोणत्याही गोपनीयतेचे उल्लंघन न करता…

भारतीय App ची गगनभरारी ! तब्बल 15 कोटींहून अधिक जणांनी केले अ‍ॅप ‘डाउनलोड’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   भारताचा पहिला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अ‍ॅप आरोग्य सेतू 15 कोटी डाउनलोड्स झाला आहे. आरोग्य सेतू अ‍ॅप ने अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट करुन याची माहिती दिली आहे. अ‍ॅप 2 एप्रिल लाँच करण्यात आल्यानंतर आतापर्यंत हे अ‍ॅपने 15…

पाकिस्तानची आणखी एक ‘चाल’, बनवलं आरोग्य सेतू अ‍ॅप, भारतीय युजर्सचा डेटा निशाण्यावर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : एकीकडे भारतासह जगातील सर्व देश प्राणघातक कोरोना विषाणूशी लढत आहेत. दुसरीकडे कोरोना संकटातही पाकिस्तान भारताची आरोग्य सेतू अ‍ॅपकरण्यापासून मागे हटत नाही. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने भारतीयांची हेरगिरी…

आरोग्य सेतू अ‍ॅप : ‘हे’ व्हर्जन पुढील 2 आठवड्यात येणार, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोना विषाणूने शिरकाव केला असून कोरोना विषाणूवर आळा घालण्यासाठी भारत सरकारने आरोग्य सेतू अ‍ॅप खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितलं. यामुळे 3 एप्रिलला भारत…