Browsing Tag

Aurangabad Municipal corporation

काय सांगता ! होय, महापालिकेच्या साऊंड सिस्टीमचं बील तब्बल 35 लाखांपेक्षा जास्त, जाणून घ्या भानगड

औरंगाबाद: पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबाद महापालिकेची आर्थिक अवस्था अतिशय गंभीर आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुल होत नाही असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्यातच आता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी  भाडेतत्वावर घेण्यात येत असलेल्या…

दिल्लीतील अभूतपूर्व यशानंतर AAP महाराष्ट्रासह देशभरात ‘मनपा’च्या निवडणुका लढविणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रासह देशभरातील सर्व महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय आम आदमी पार्टीने घेतला आहे.विकासकामांच्या मुद्द्यावर दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आम आदमी पार्टीने पक्षाचा विस्तार…

एक लाखाची लाच घेणारा शाखा अभियंता अँटी करप्शन जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - अतिक्रमण पाडण्याची धमकी देत १ लाख रुपयांची लाच घेताना महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचा शाखा अभियंता वामन राघोबा कांबळे आणि खासगी व्यक्ती विजय निकाळजे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी सायंकाळी सापळा…

धक्कादायक ! शिवसेनेच्या नगरसेविकेनं आत्महत्येची धमकी देत भिंतीवर डोकं आपटलं

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेनेच्या नगरसेविका मीना गायके यांनी आत्महत्येची धमकी देत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहाच्या भिंतीवर डोके आपटून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहात झालेल्या…

फडणवीस सरकारचा दुजाभाव ? मुंडेंच्या स्मारकासाठी 50 तर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी दहाच कोटी !

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - औरंगाबाद महापालिकेत आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विकसित करण्यासाठी ६४ कोटी ४० लाख रुपये मंजूर करण्याची परवानगी दिली आहे. मात्र आता यामध्ये राज्य शासनाने महापालिकेला आदेश देऊन हे स्मारक १०…