Browsing Tag

Bharip Bahujan Mahasangh

आंबेडकरांच्या ‘या’ वक्तव्यामुळे काँग्रेसच्या युतीची शक्यता धूसर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन- भाजप नेते नितीन गडकरी आरएसएसचे पुढील पंतप्रधान असतील. तसेच काँग्रेसचे विचार आरएसएसशी मिळतेजुळते आहेत असे विधान भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मंगळवारी नागपूर येथे केले. त्यांच्या या…

काँग्रेसनं मुकाट्यानं आम्हाला पाठिंबा द्यावा: प्रकाश आंबेडकर

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - "आमचा किंवा एमआयएमचा पंतप्रधान होणार नाही. पंतप्रधान हा काँग्रेसचाच होणार आहे. दलितांमध्ये भविष्यात चांगला नेता मला दिसत नाही. महाराष्ट्राच्या नेत्यांनी निवडणुकांसाठी आराखडा तयार करायला हवा. त्यामुळे त्यांना…

…म्हणून शिवसेना भाजपाचे संबंध तुटत नाहीत

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन - पुन्हा एकदा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा-शिवसेना यांच्या युतीवर निशाणा साधला आहे. जसे प्रियकर प्रियसीचे संबंध तुटत नाहीत, त्याप्रमाणे भाजपा-शिवसेनेचे संबंध तुटत नाहीत. अशी टीका भारिप…

भाजपच्या घोषणा म्हणजे ‘चुनावी जुमला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपकडून केवळ घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात मदत काहीच होत नाही असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला. भाजप सरकारची कारवाई शून्य आहे. त्यांच्या काळात कुपोषण वाढले आहे असा आरोप…

ज्यांच्या डोक्यात दिल्लीची हवा ते अजूनही गल्लीबोळात : आठवलेंचा आंबेडकरांना नाव न घेता टोला 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ज्यांच्या डोक्यात दिल्लीची हवा आहे ते अजूनही गल्लीबोळात आहेत,  इतकेच नव्हे तर ज्यांच्या मनात अहंकार त्यांना कोणतीच गोष्ट पटत नाही. असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारिप बहुजन…

भाजपविरोधात एकच महाआघाडी हवी : खासदार राजू शेट्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी समविचारी पक्षसंघटनांनी एकत्र यायला हवे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका असून, तिसरी आघाडी नव्हे तर भाजपच्या विरोधात एकच महाआघाडी सर्व पक्षांनी एकत्र येऊन निर्माण होणे…