Browsing Tag

Bhosri

पिंपरी : मित्रांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी येथे मित्रांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. सचिन भीमराव भिंगारे (२७ रा. पवार वस्ती, दापोडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.…

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ भाजपा आमदार महेश लांडगे मैदानात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - कीर्तनातून समाज परिवर्तनाचा वसा घेतलेल्या ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे मैदानात उतरले आहेत. वारकरी संप्रदायाचे आदरणीय इंदुरीकर…

पिंपरी : गवळीमाथा येथे गोळीबार करुन एकाला लुटले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - भोसरी, एमआयडीसी परिसरातील सराईत गुन्हेगार असणाऱ्याने भर दिवसा गवळी माथा येथे गोळीबार करुन लुटले आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असून स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. मात्र संबंधीताने अद्याप पोलिसांकडे…

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी इंद्रायणी थडीचे उद्‌घाटन : आमदार महेश लांडगे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्राची संस्कृती जपली जावी. राज्यातील विविध प्रांतातून आलेल्या महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने भोसरी येथे शिवांजली सखी मंचच्या माध्यमातून…

पिंपरी : भाजप शहराध्यक्षपदी आमदार महेश लांडगे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. शहराध्यक्षपदासाठी लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी…

पिंपरी : सराईत चोरट्यांकडून साडे आठ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पाठलाग करुन अटक केलेल्या सराईत सोनसाखळी चोरट्याकडून गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी साडे आठ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. समीर श्रीकांत नात्रजकर (४६, रा. खंडोबा मंदिराजवळ, भोसरी) याला अटक केली आहे.…

पिंपरीत गॅस गळती झाल्यानं स्फोट, 3 जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - भोसरी येथे सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने स्फोट होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली.मनीषा साळुंखे (35), माऊली साळुंखे (40), सिद्धार्थ साळुंखे (13, सर्व रा. सिद्धेश्वर…

भोसरीत दगडावरून दुचाकी घसरल्याने तरुणाचा मृत्यू

पुणे (भोसरी) : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-नाशिक महामार्गावरील पांजरपोळ समोर दगडावरुन गाडी घसरल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला. कुंदन कुमार वकील (वय-22 रा. महात्मा फुलेनगर, मोशी, मूळगाव सब्बालपूर हस्ती टोला, ता.…

कारागिरानेच चोरला सव्वा लाखाचा ऐवज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - सलूनच्या दुकानात काम करणाऱ्या कारागिराने दुकानातील पैसे आणि सामान असा एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास विशालनगर येथील कटिंग टाईम या दुकानात उघडकीस आली.अली रफिक…

भोसरीमध्ये भाजपच्या महेश लांडगे यांचा दणदणीत विजय

भोसरी :पोलीसनामा ऑनलाइन - भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या महेश लांडगे यांनी अपक्ष उमेदवार विलास लांडे यांचा मोठ्या मतांनी पराभव केला. मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून विजय मिळवलेल्या महेश लांडगे यांच्यासाठी हि प्रतिष्ठेची निवडणूक होती. तर…