Browsing Tag

Bhosri

अपक्ष आमदाराचा ‘इतिहास’ भोसरीत कायम राहणार ? नात्यागोत्यातील ‘आजी-माजी’…

पुणे (भोसरी) : पोलीसनामा ऑनलाइन - भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे विद्यमान आमदार महेश लांडगे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत माजी आमदार विलास लांडे यांच्यात मुख्य लढत होत आहे. नात्यागोत्यातील आजी-माजी आमदारांमध्ये लक्षवेधी लढत…

कुत्र्याच्या मृत्युप्रकरणी नसबंदी केंद्राच्या सुपरवायझरवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - सध्याच्या व्हर्च्युअल जगात लोकांशी लोकांचा संपर्क कमी झाला असल्याने प्राणी पाळण्याचे फॅड वाढत चालले आहे. त्यात कुत्रे आणि मांजरे यांची आवड अधिक आहे. या कुत्र्यांचे संगोपनावर अनेक जण एका कुटुंबावर होणाऱ्या…

PM मोदींचा प्रोटोकॉल डॉ. अमोल कोल्हेंची सभा रोखु शकला नाही !

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात जाहीर सभा असल्याने व ते लोहगाव विमानतळावर येणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे हेलिकाॅप्टर तसेच काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या…

भोसरीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अफवांपासून दूर रहावे : सुलभा उबाळे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - महायुतीच्या जागा वाटपात भोसरी मतदारसंघ भाजपला देण्यात आला. तेव्हापासून शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारात सक्रिय आहे. त्यामुळेच विरोधक काय म्हणतात याकडे लक्ष न देता…

चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा खुन, पतीला औरंगाबादेत अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइ - चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारुन तिचा खुन करुन फरार झालेल्या पतीला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. अतिश कोंडीराम काळे (वय ३५, रा. बालाजीनगर, भोसरी) असे त्याचे नाव आहे. त्याने भोसरीतील…

भोसरी आणि चिंचवड मतदार संघातील अपक्ष उमेदवारांना महाआघाडीचा पाठिंबा : अजित पवार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी, चिंचवड, भोसरी शहरात अराजकता वाढलेली आहे. भाजप-शिवसेनेने वाढलेला भ्रष्टाचार थांबवणे गरजेचे असून गुन्हेगारी रोखणेही काळाची गरज आहे. अराजकता, भ्रष्टाचार, गुंडगिरी थोपविन्यासाठी भोसरीत विलास लांडे आणि चिंचवड़…

भोसरी विधानसभेच्या जागेवर शिवसेनेनं केला ‘दावा’

पुणे/भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेत जागा वाटपाबाबत चर्चा सुरु असताना शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा नैसर्गिक हक्क असल्याचे…

दिवसाढवळ्या पोलिसाला मारहाण करून लुबाडले

भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन - दूध आणण्यासाठी गेलेल्या पोलिसाला दोन चोरट्यांनी विटेने मारहाण करून लुटल्याची घटना भोसरीमध्ये घडली आहे. ही घटना भोसरी येथील चांदणी चौकात रविवारी दुपारी याप्रकरणी पोलीस शिपाई भिमाजी सावळेराम मोघे (वय-४७ रा. भोसरी)…

तंबाखू मागण्याच्या बहाण्याने तरुणाला लूटले

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - तंबाखू मागण्याचा बहाणा करून रस्त्याने पायी जात असलेल्या व्यक्तीला लुटल्याची घटना भोसरी येथे इंडियन ऑइल पेट्रोल पंपामागच्या मोकळ्या मैदानात घडली. भोसरी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.अजय सुखदेव माने…

किरकोळ कारणावरुन मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - भोसरी येथे माई वडेवाले दुकानाच्या समोर रिक्षा चालविण्याच्या कारणावरून एकाला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.शंकरेश्वर साकोरे असे जखमी युवकाचे नाव आहे.…