Browsing Tag

Boris Johnson

COVID-19 : ‘अशा’ प्रकारे वेळ घालवत आहेत ब्रिटनचे PM, बोरिस जॉनसन यांच्या प्रकृतीत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूमुळे संक्रमित झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची प्रकृती आता सुधारत आहे. ते सध्या हॉस्पिटलमध्ये आपल्या खोलीत काहीवेळ फिरून, चित्रपट पाहून, सुडोकू खेळून वेळ घालवत आहे. लंडनच्या सेंट थॉमस…

Coronavirus : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधार, ‘कोरोना’चा धोका…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - कोरोनाची बाधा झाल्यानंतर कालपासून अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती सुधारली आहे. त्यांना सोमवारी (6 एप्रिल) रोजी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. बोरिस जॉन्सन यांना 10…

Coronavirus : ब्रिटिश सरकारला मिळाली गुप्त माहिती, ‘कोरोना’च्या पाठीमागं असू शकते चीनी…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   चीनमधील पशु बाजारातून कोरोना विषाणूचा प्रसार झाला, या सिद्धांतावर बरेच लोक विश्वास ठेवत नाहीत. विषाणूच्या प्रसाराचे कारण शोधण्यासाठी सरकार हेरगिरी करीत आहेत. प्रथम हा विषाणू चायनीज लॅबमधून जनावरांमध्ये पसरला…

Coronavirus : प्रिन्स चार्ल्स यांच्यासह जगातील ‘या’ 10 अतिमहत्वाच्या व्यक्तींना झाली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनामुळे 5 लाखापेक्षा अधिक जणांना संसर्ग झाला आहे. तर 21 हजारापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील 175 पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला असून अनेक…

‘इन्फोसिस’चे सह-संस्थापक नारायण मूर्तिंचे जावई ऋषी सुनाक बनले इंग्लंडचे अर्थमंत्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इन्फोसिसचे फाऊंडर नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक (वय-39) यांची आज (गुरुवार) ब्रिटनच्या अर्थमंत्रीपदावर वर्णी लागली आहे. सध्या ते ट्रेजरी मुख्य सचिव पदावर कार्यरत आहेत. ब्रेग्झिटच्या काही आठवड्यानंतर साजित…

‘इंग्लंड’च्या निवडणूकीत ‘हिंदी’, ‘हिंदू’ आणि…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ब्रिटनच्या निवडणूकीत हिंदी, हिंदू आणि हिंदुस्तान हे मुद्दे जोर धरत आहेत. ब्रिटनमध्ये गुरुवारी निवडणूका आहेत आणि शुक्रवारी निवडणूकींचे निकाल लागतील. या वेळी निवडणूकीत तेथील दोन्ही पक्ष भारतीयांना आकर्षित करत आहेत.…

मलीहा लोधींनी केलं ‘पाक’ला पुन्हा ‘बेअब्रु’, इंग्लंडच्या पंतप्रधानांना…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी ट्विटरवर मोठी चूक केली आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांचा उल्लेख परराष्ट्रमंत्री असा केला होता एका तासानंतर त्यांनी ट्विट…

इंग्लंडचे PM जॉनसन यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना दाखवले ‘जोडे’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - फ्रान्समध्ये होत असलेल्या जी-७ संमेलनात भाग घेण्यासाठी जगभरातील नेते मंडळी पॅरिसमध्ये पोहचलेली आहेत. ते एकमेकांना भेटत असताना ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्राॅन यांच्या…

पाकिस्तानी बस ड्रायव्हरचा मुलगा झाला ब्रिटनचा अर्थमंत्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर इंग्लंडच्या पंतप्रधानपदी लंडनचे माजी महापौर आणि माजी परराष्ट्र मंत्री बोरिस जॉन्सन यांची निवड झाली आहे. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांनी काल आपल्या…