Lata Mangeshkar Health Update | लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली, व्हेंटिलेटरवर हलवले;…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - Lata Mangeshkar Health Update | भारताच्या स्वर कोकीळा म्हणून ओळखल्या जाणार्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) मागील अनेक दिवसांपासून उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. लतादीदी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात…