Browsing Tag

Chief Justice

जाणून घ्या महाराष्ट्राचे सुपूत्र न्यायाधीश बोबडेंच्याबद्दल, होऊ शकतात पुढचे CJI, अयोध्या बेंचमध्ये…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात 17 तारखेला निवृत्त होणार आहे. आता त्यांनी केंद्र सरकारला पुढील…

न्यायाधीश बोबडे होऊ शकतात सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश, CJI रंजन गोगोई यांच्याकडून…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश पदी शरद अरविंद बोबडे यांची नियुक्ती होण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. सीजेआय रंजन गोगोई यांनी केंद्र सरकारकडे पुढील मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत शिफारस पत्र पाठवले…

अयोध्या वाद : 5 वाजेपर्यंत सुनावणी पूर्ण होणार, मुस्लिम पक्षकारांच्या वकिलांनी फाडला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयात प्रलंबित असलेली अयोध्या राम जन्मभूमी प्रकरणाची सुनावणी आज दिवसअखेर पाच वाजेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात पूर्ण होणार आहे. सर्व पक्षकारांनी आपली बाजू लिखित स्वरुपात सर्वोच्च…

अखेर लढाई जिंकली ; सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना क्लीन चिट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याच्या करणावरून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लैंगिक आणि मानसिक छळ केल्याच्या आरोपातून क्लीन चिट देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली…

म्हणून ‘या’ रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार

वृत्तसंस्था : आतापर्यंतच्या कायदा मंत्र्यांनी सरन्यायाधीशांना पत्रे पाठवून रिक्त जागा भरण्याची मागणी केली होती. सध्याचे कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना कनिष्ठ न्यायालयातील जागा भरण्यास सांगितले…

अयोध्या खटला सुनावणीसाठी नव्या खंडपीठाची स्थापना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी अयोध्या प्रकरणी सुनावणीसाठी नव्या खंडपीठाची स्थापना केली असल्याचे समजत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या खंडपीठात सरन्यायाधीशांसह ५ न्यायाधीशांचा समावेश करण्यात आला…

सरन्यायाधीशांवर दबाव, म्हणून पत्रकार परिषद घेतली होती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आम्हा चारही न्यायमूर्तीना तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर बाहेरील लोकांकडून काहीतरी दबाव असल्याची शंका होती. त्यामुळेच आम्ही जाहीर पत्रकार परिषद घेतल्याचा खुलासा या चौघांपैकी एक असलेल्या न्यायमूर्ती…

सर्व ठिक नसले तरी न्यायव्यवस्थेत पारदर्शकतेला सुरूवात : न्या. जोसेफ

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन- काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायातील काही न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेल्याने देशभरात खळबळ उडाली होती. या न्यायमूर्तींमध्ये सहभागी असलेले न्या. कुरियन जासेफ हे सेवानिवृत्त झाले असून यानिमित्त पत्रकारांनी…

न्या. गोगोई यांना सरन्यायाधीश करण्याच्या विरोधात वकिलाची सुप्रीम कोर्टात याचिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकाही महिन्यांपूर्वी न्या. गोगोई आणि इतर तीन वरिष्ठ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन न्या. मिश्रा यांच्या कारभाराबद्दल उघड नाराजी व्यक्त केली होती. असे करणे हे नियमांचे उल्लघंन आहे. यामुळे त्यांना…

कलंकित नेत्यांना अपात्र ठरवले जाऊ शकत नाही:  सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था२०१४ साली झालेल्या निवडणुकीत जवळपास ३४ टक्के खासदार असे होते ज्यांच्यावर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. कायदा तोडणारेच कायदा बनवू शकतात का, असा सवाल करणारी याचिका अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केली आहे. या…