Browsing Tag

Congo

कोंगोमध्ये UN च्या ताफ्यावर हल्ला; इटलीच्या राजदूतासह बॉडीगार्ड, ड्रायव्हरही ठार

कोंगो : वृत्तसंस्था -  कोंगोमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये इटलीचे राजदूत लुका अट्टानासिओ यांची हत्या करण्यात आली. ते संयुक्त राष्ट्राच्या ताफ्यात कांगोचा प्रवास करत होते. त्यादरम्यान हा हल्ला झाला.…

‘कोरोना’नंतर ‘कांगो’ ताप पसरण्याची शक्यता, कोणतीही ‘वॅक्सीन’…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - देशात सध्या कोरोना व्हायरसच्या महामारीने कहर केला आहे पण यादरम्यान कांगो ताप पसरण्याच्या शक्यतेविषयी जारी करण्यात आलेल्या सतर्कतेमुळे लोक खूप घाबरले आहेत. गुजरातच्या काही परिसरामध्ये प्राण्यांमध्ये कांगो ताप…

जनावरांमधील ‘क्रायमिन काँगो’ महाराष्ट्रात येण्याची भीती !

पोलिसनामा ऑनलाईन ईम - जनावरांमध्ये आढळणार्‍या ‘क्रायमिन काँगो’ या विषाणूजन्य आजाराचा गुजरातमधून महाराष्ट्रात शिरकाव होण्याची भीती आहे. बाधित जनावरांपासून मनुष्यात संक्रमित झाल्यास अत्यंत घातक ठरणार्‍या या आजाराबाबत राज्यातील पशुपालकांना…

संकटांचं वर्ष 2020 : सुरुवातीपासूनच घोंगावतायेत संकटावर संकटं !

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - सन 2020 मध्ये लोकांना आशा होती की, हे वर्ष सर्वोत्कृष्ट असेल, परंतु तसे झाले नाही. वर्षभरात, लोकांनी बर्‍याच भयानक घटना पाहिल्या आहेत ज्या लोकांना या वर्षात बर्‍याच वर्षांपर्यंत लक्षात राहतील. आता वर्षाचे फक्त सहा…

500 वर्षानंतर बनणार असं सूर्यग्रहण, ‘या’ 8 राशीसांठी देखील अशुभ, सर्वात मोठया दिवसासह 6…

पोलिसनामा ऑनलाईन : शतकातील दुसरे सूर्यग्रहण अनेक प्रकारे अत्यंत विशेष ठरणार आहे. याचा परिणाम भारतासह शेजारील देशांवरही होईल. दुर्मिळ ग्रह स्थितीत सूर्यग्रहण होईल आणि 6 ग्रह वक्र चालतील. 500 वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण होत आहे, जेव्हा…

‘या’वेळी अनेक योगायोग घेऊन येतंय ‘सूर्यग्रहण’, जाणून घ्या कधी आणि कोठे कसे…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी 21 जूनला सूर्यग्रहण लागणार आहे. हे ग्रहण अत्यंत दुर्मिळ असल्याचे मानले जात आहे. त्याचे विशेष महत्त्व आहे. हे या महिन्यातील दुसरे ग्रहण असेल. यापूर्वी 5 जून रोजी…

WHO ची माहिती ! ‘कोरोना’च्या पाठापोठात ‘इबोला’ व्हायरसचा उद्रेक, काँगोमध्ये 5 जणांचा…

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा कहर सुरु असतानाच आता आफ्रिकेमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ६ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. अशात आफ्रिकेमधील काँगो देशात ‘इबोला’ या घातक विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. इबोलाची लागण झालेले ६ रुग्ण पुढे…

पाकिस्तानसह ‘हे’ 11 देश जगात सर्वात धोकादायक, जाणून घ्या यादी

पोलीसनामा ऑनलाइन टीम : ग्लोबल पीस इंडेक्स २०१९ ने जगातील सर्वात धोकादायक देशांची यादी जाहीर केली आहे. या देशांमधील परिस्थिती व सुरक्षितता ८ मानकांद्वारे मोजली आहे. या यादीत सर्वात सुरक्षित आणि सुखी देश आइसलँड तर अफगाणिस्तान सर्वात धोकादायक…

कॉंगोमध्ये तैनात असलेले भारतीय लष्कराचे लेफ्टनंट कर्नल गौरव सोलंकी ‘बेपत्ता’, शोधमोहीम…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो येथे भारतीय सैन्यदलासह संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेसाठी गेलेले भारतीय सैन्याचे लेफ्टनंट कर्नल गौरव सोलंकी शनिवारी दुपारपासूनच बेपत्ता आहेत. ते शनिवारी दुपारी किवू लेकमध्ये गेले…

भारतामध्ये बालमृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतात दर दोन मिनिटांनी सरासरी तीन अर्भकांचा मृत्यू होतो. पाणी, स्वच्छतेच्या सुविधा, पोषणमूल्य आणि प्राथमिक आरोग्य सुविधा यांच्या अभावामुळे हे मृत्यू ओढवतात. जगभरात बालमृत्यूचे सर्वाधिक प्रमाण…