Browsing Tag

Cricket team

‘मी टू ‘ चे वादळ आता क्रिकेटविश्वातही … 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन'मी टू ' अंतर्गत अभिनेत्री तनुश्री दत्ता ने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर 'मी टू' चे वादळच उठले आहे. या वादळात बॉलिवूड , राजकीय क्षेत्र , शैक्षणिक क्षेत्रातील प्रकाराने उघडकीस येत…

पुण्याचा धडाकेबाज फलंदाज पवन शहा १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनसमस्त पुणेकरांसाठी आणि क्रिकेट प्रेमींसाठी आनंददायी बातमी आहे. पुण्यातील पिंपरी -चिंचवडच्या व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीचा धडाकेबाज फलंदाज पवन शहा याची १९ वर्षांखालील भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली…

टीम इंडियाचा केरळला मदतीचा हात

नॉटींगहम : वृत्तसंस्थाकेरळची भयावह पूरस्थिती पाहता देशभरातून केरळला मदत करण्यात येत आहे. खेळाडूंपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच केरळसाठी मदत उभारण्याचे आवाहनव काम केले आहे.. आता केरळच्या मदतीसाठी टीम इंडियाही पुढे आली आहे .…

भारताची इंग्लंडवर २०३ धावांनी मात 

नॉटींगहम :भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर २०३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला विजय ठरला आहे. सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी मिळवलेल्या विजयामुळे भारताने या मालिकेत आपल्या…

महिला टी-20 क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची डिग्री बोगस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनभारतीय महिला टी -20 क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची शैक्षणिक डिग्री वादात सापडली आहे. या कारणामुळे हरमनप्रीतला बहाल केलेल्या पंजाब पोलिसातील डीएसपी पदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे.याबाबत…